Skip to main content

मिश्या ठेवाव्यात की काढाव्यात

लेखक अनंता यांनी मंगळवार, 10/03/2009 15:00 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1565
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

In reply to by अवलिया

बायकांना पडणारे प्रश्ण तुम्हाला का पडले आहेत भाऊ ? टारझण केस हा असा अवयव आहे, ज्याची जागा बदलली की नाव बदलते.

अनेक पर्याय असू शकतात... पण मुख्य मुद्दा आहे तो मिशा कोणाला आहेत. १. तुम्हाला २. तुमच्या मानलेल्या क्र.१ च्या मामाला ३. तुमच्या मानलेल्या क्र.२ च्या मामाला ४. तुमच्या मानलेल्या क्र. १ किंवा २ च्या भाच्याला ५. युफओच्या पायलटला दुसरा मुद्दा मिशा काढायची जागा कोणची १. तुमच्या मानलेल्या मामाचे फार्म हाउस २. युफओ ३. इतर कोठे...

In reply to by विंजिनेर

पण मुख्य मुद्दा आहे तो मिशा कोणाला आहेत. १. तुम्हाला २. तुमच्या मानलेल्या क्र.१ च्या मामाला ३. तुमच्या मानलेल्या क्र.२ च्या मामाला ४. तुमच्या मानलेल्या क्र. १ किंवा २ च्या भाच्याला ५. युफओच्या पायलटला ६. आत्याबाईला बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

१. तुम्हाला २. तुमच्या मानलेल्या क्र.१ च्या मामाला ३. तुमच्या मानलेल्या क्र.२ च्या मामाला ४. तुमच्या मानलेल्या क्र. १ किंवा २ च्या भाच्याला ५. युफओच्या पायलटला ६. आत्याबाईला ७. यतीमानवाच्या :?

In reply to by दशानन

१. वाघाच्या २. सिंव्हाच्या ३. अस्वलाच्या असेही पर्याय असु शकतील की 8> ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

तुमच्या का ग्राहकाच्या ? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© मी आस्तिक मोजत पुण्याईची खोली,नवसांची ठेऊन लाच लावतो बोली तो मुळात येतो इच्छा अर्पुन सार्‍या,अन् धन्यवाद देवाचे घेऊन जातो.. आमचे राज्य

तुमचे नाव रामप्रसाद शर्मा मिशा असल्यास ठेवा.लक्श्मणप्रसाद शर्मा असल्यास ठेवु नका.

हे ज्याने त्याने आपापल्या बायको /गर्लफ्रेंड यांना विचारून ठरवावे. ;) बायको / गर्लफ्रेंड असावी की नसावी ? यावर एक स्वतंत्र कौल काढावा. :D काय म्हणता? -झेल्या थांबला असाल तर चालायला लागा, चालत असाल तर पळायला लागा, पळत असाल तर थांबा.

In reply to by झेल्या

+१ पुर्ण अनुमोदन व मी झेल्या ह्यांना सांगतो आहे की तुम्हीच नवीन युगाची सुरवात करा नवीन कौल टाकुन !!! अभिनंदन !!!

In reply to by एक

खिशात एक नकली मिशी असूदे! वेळेप्रमाणे वापरा (पण घट्ट चिकटणारी आहे हे नक्की करा नाहीतर मिशी उतरवून ठेवायची वेळ येईल! ;) ) चतुरंग

मिशांमध्ये किती केस आहेत त्यावर अवलंबून. ११३७ पेक्षा जास्त केस असतील तर काढून टाकाव्यात. खराटा (रंग माझा वेगळा) ता.क.: केस स्वतःच मोजावेत. सध्या आम्ही बिझी आहोत त्यामुळे आम्ही मोजायला येऊ शकणार नाही.

In reply to by नितिन थत्ते

कशात बिजी आहात ? तिथे किती पैसे मिळतात ... ? मी २ रुपये जास्त देतो .. या मोजायला .. भरपुर ठिकाणं आहेत .. (गॉण केस) टारझण

मिशा टूथब्रशसारख्या असतील तर सौं ना विचारा..हा हा हा ...

चहा बशीने पित असाल तर मिशा काढून टाका चहा पिणे सोपे होईल व चाहाची चवही बदलणार नाही सन्मय देशपांडे

चहा बशीने पित असाल तर मिशा काढून टाका चहा पिणे सोपे होईल व चाहाची चवही बदलणार नाही व्वा!! हे मस्त आहे!! तुम्ही कधी काढल्यात? चहाची चव बदलल्यावर??

In reply to by आपला अभिजित

सोलापूरला असतांना थंडीच्या दिवसात हॉटेलातला गोड चहा पितांना पाटलांना जरा खारट लागायचा. (अर्थातच पाटील चहा बशीने प्यायचे) मी नेहमी चहा कपाने पितो म्हणून मिशा ठेवल्या काढल्या तरी चहाच्या चवीत फरक नाही. ;-)

मिश्या ठेवून त्यांना पीळ वगैरे भरावा अशी कुठलीही मर्दुमकी आमच्यात उरलेली नाही.. :) सबब, आम्ही मिश्या ठेवलेल्या नाहीत.. तात्या.

मिशा ठेवाव्यात कारण जसे की कपाळावरील घाम डोळ्यात जाऊन अपाय होऊ नये म्हणून मधे भुवया अस्तात तशाच तोन्डा आधी मिशाही अस्तात, असा आपला आमचा लहानपणापासूनचा समज! :P बाप जिवन्त असेस्तोवर मिशा भादरू नयेत असाही एक (हिन्दू) नियम ऐकण्यात आहे :) शेवटी ज्याचीत्याची मर्जी आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P

सौंदर्यशास्त्राप्रमाणे नाक व ओठ यातील अंतर जास्त असेल तर ठेवाव्यात. पण ठेवल्याच तर त्याची नियमित देखभाल करावी. त्या बुचडा गायक हरिहरन् सारख्या फेंदारलेल्या ठेवू नयेत.