कलादालन

हैद्राबादी पाटी!

Primary tabs

नमस्कार पुणेरी पाट्यांची महती हैद्राबादेतही पोहोचली म्हणायची.... ही पहा मी टिपलेली एका पाणपोईबाहेर लावलेली एक चपखल व लक्षवेधक हैद्राबादी पाटी.... पुणेरी पाट्यांसारखी खवचट नसली तरी खास आहे हे नक्की :) Image removed.
मराठी_माणूस

पुणेरी पाट्यांसारखी खवचट नसली तरी खास आहे हे नक्की

अगदी बरोबर.