कलादालन

मिपाकरांसाठी खास laptop

Primary tabs

Image removed. sources: worth1000 आणि मिसळपाव हे लोकप्रिय संकेतस्थळ.
दशानन

वा !

क्या बात है !

तुम्ही फोटो शॉप वापरला की काय :?

खुप सुंदर व एकदम अस्सल वाटत आहे !

रेवा

II राजे II , सुमीत भातखंडे, सालोमालो

प्रतिसादा बद्दल धन्यवाद !

रेवा.

मिसळभोक्ता

+१ लिहिण्यासाठी एक वेगळे बटन हवे.

बाकी एकही बटन नसले कीबोर्डवर, तरी चालेल.

-- मिसळभोक्ता

रेवा

या शिवाय..'सहमत', ' असेच म्हणतो /ते' आणि काही स्माइलीं साठी ही...एक एक बटन!
धन्यवाद चकली आणि मिसळ भोक्ता.
रेवा.

रेवा

कितीला दिला?

>>>> तात्या समस्त मिपाकरांना भेट देणार आहेत..!!

रेवा

दिपक , क्रान्ति आणि सोनम..

आपल्या प्रतिसादा बद्दल मनःपूर्वक आभार !
रेवा.