Skip to main content

रेसिपि पाहिजे

लेखक वेडू यांनी शुक्रवार, 13/03/2009 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
ओव्हन मध्ये पाव कसा बनवतात त्याची पाककृती पाहिजे

वाचने 7319
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

पाव म्हणजे लादीपाव (पावभाजीचा) की स्लाइस ब्रेड? माझ्याकडील पुस्तकात आहे रेसिपी, पण कधी करून नाही पाहीला. चालेल का ती पाकृ? रेवती

हे घ्या डोळेभरुन बघा आणी शिका तरीही नाहि जमले तर टारझन अथवा अवलिया ह्यांना संपर्क करा. परा कपुर ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

तुमची पाव पाव बघुन आम्हाला आता पव्वा मारायची इच्छा व्हायला लागलीये ! त्या इम्रान हाश्मीला फोन करा, जातिवंत पाववाला आहे तो. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

त्या इम्रान हाश्मीला फोन करणयापेक्षा तुम्हि या ना गडे पाव बनवायला

In reply to by अवलिया

सहमत. आणि हो धन्यवाद. व्यवस्थीत अंतर ठेवणे कधीही चांगलेच. ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य