कलादालन

काही रेखाटने...

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. ***सगळी चित्रं कुठून वा कुठून कॉपी केलेली आहेत...सध्या फक्त बघुन काढायचा प्रयत्न..***
सोनम

छान!
पहिलं रेखाटन तर मस्तच आहे.

विसोबा खेचर

प्रयत्न स्तूत्य आहे...

पुढील कलाकारीकरता मनापासून शुभेच्छा!

आपला,
(चित्रकलाप्रेमी) तात्या.

खरा डॉन

फार काही आवडली नाहीत चित्रे. दुसरे तर काहीतरीच आहे. त्यातल्या स्त्रीच्या कडेवरचे भाळ भांग पाजल्यासारखे निजले आहे...काही जमले नाही बुवा :(

खरा डॉन

टारझन

सेम हियर !! सुधारणेस वाव आहेच !! हिरमोड होऊ देऊ नका !! अजुन प्रॅक्टिस करा !
शेडिंग साठी बर्‍याच साईट्स उपलब्ध आहेत .. तिथून काही शिकता येईल .. गुगलदेव प्रसन्न !

जृंभणश्वान

आहेत सगळी रेखाटने.
मुलीं आयब्रो करणे म्हणतात का काय ते, पहिल्या मुलीचे मस्तच केले आहे.

चतुरंग

पहिलं चित्र आवडलं. केस, भुवया आणि ओठ चांगले जमलेत. (बोटं थोडी थोराड आलीत नाहीतर अजून छान दिसले असते!)
तिसरेही चांगले आहे पण अनॉटॉमीचा सराव केलास तर आणखी जमेल.
दुसरे निर्जीव झाले आहे. सराव चालू ठेव. नक्कीच उत्तम चित्रे जमू शकतील! :)

चतुरंग

ऋषिकेश

पहिले सुंदर.. अगदी डोळ्यांबरोबरच 'नजर'हि वाचता येते...

बाकी दोन ठिक

-(विचित्रकार) ऋषिकेश