Welcome to misalpav.com
लेखक: सुधीर मुतालीक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

चांगल्या सिनेमाची एक खुण आहे, वर्षानंतरही सिनेमा लक्षात राहतो, त्यातलं कथानक पुसट आठवत राहतं, .. पण सिनेमांनं छान अनुभव दिला हे मनाच्या एका कप्प्यात रुजुन राहतं ... लंच बॉक्स हा त्यातलाच !