जे न देखे रवी...

लिलीची फुले

Primary tabs

लिलीची फुले
तिने एकदा
चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले....!

लिलीची फुले
आता कधीही
पाहता, डोळां
पाणी हे साकळे....!

- पु. शि. रेगे

नंदन

छान आहे कविता. रेग्यांच्या 'त्रिधा राधा' आणि 'पुष्कळा' सारखीच गाजलेली.

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर

कविता ठीक वाटली. तेवढी काही खास वाटली नाही...

रेगे साहेबांना पुलेशु..

तात्या.