जे न देखे रवी... मी एकटी By पाषाणभेद · Sun, 10/24/2021 - 22:05 ">Sun, 10/24/2021 - 22:05 · 1398 reads · 0 bookmarks Primary tabs बघा तांबडा का तो चंद्र नभीचा का न असे नेहमीचा चंदेरी ओळख असूनी अनोळखी प्रित लपवीत रागावली स्वारी फुले कळ्या घेवून पाने मी एकटी उभी कधीची वाट पाहूनी रात्र संपली पहाट उजाडली नभाची - पाषाणभेद २४/१०/२०२१ Log in or register to post comments प्रचेतस 10/25/2021 - 06:34 भारी Log in or register to post comments Bhakti 10/25/2021 - 06:43 सुंदर Log in or register to post comments
भारी
सुंदर