कुळकुळीत आभाळ, दिवसभर रिपरिप चालूच. मनावर देखील शेवाळंच.
मी एकटाच या गच्चीवर. अस्वस्थ.
पोलिसांनी याच एरियात स्पॉट केलेल्या सीरियल किलरबद्दल सततच्या बातम्या खाली घरातल्या चालू असलेल्या टीव्हीवर उत्तेजित आवाजात कोणी होतकरू पत्रकार ओरडतोय.
इतक्यात खाली दरवाज्याची बेल वाजते. सावधपणे खाली डोकावलं तर रेनकोटमधे निथळत उभी एक पोरगेली आकृती दिसतेय.
मी वेळेत खाली दुबकून लपतो. नीट हालचाली केल्या पाहिजेत. शिडीवरुन मागच्या अंगणात उतरुन तिथून पुढे आलो तरच त्याला बेसावध ठेवून मागून घाव घालता येईल. एकच चान्स आहे मला.
मी टाकीमागे लपवलेली दाभण उचलतो. अस्वस्थता कमी होत चाललीय, ती सुखद उत्तेजित अवस्था आलीय. घाव चुकता कामा नये. मग थोडं शांत शांत वाटेल..
प्रकार:
विषय:
प्रतिक्रिया
___/\___
नाही हो !
शेवटच्या शब्दात / वाक्यात वाचकाला अनपेक्षित धक्का बसेल असा कथेचा शेवट करणे,
ही या कथाप्रकाराची दोन कळीची लक्षणे आहेत.+१
+१ जव्हेरगंज :)
नॉट मी :)
+१
+१
+१
अगदी !
आवडली
छान लिहिलंय +१
+१
+1
+१
कथा थोडी रीअॅरेंज करतोय.
मस्त!
+१
नाय...
म्हणूनच कथेची मांडणी जशी
नेव्हर माईंड
+१
+१
+१