Welcome to misalpav.com
लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:
या रोज रोजच्या प्रोब्लेम्सने वैताग आला आहे ! काय तेच तेच महागाई , गॅस , पेट्रोल... माझे बरे आहे , घरी विचारणारे कोणी नाही , पण लोकांचे तोंड कोण बंद करणार ? खरच लोकांना दुसरी काही कामे नाहीत काय ? विरंगूळा म्हणून आयपीएल बघावे तर तेही फ्लॉप चालले आहे.. तिकडे बोर्डर पलीकडे पाकिस्तानचे ल लागल्याने त्याही बातम्या नाहीत.. यावर काहीतरी उपाय करायला हवाच ! लाईफ मध्ये नवे काहीतरी सेन्सेशन हवे, एक्साईट्मेंट हवी.. तर प्रोब्लेम, दु़: ख विसरले जाईल ,.. एकच खात्रीशीर उपाय.. आज रात ८ बजे.. मिट्रो ...
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

साहित्य संपादकांचे काम आऊटसोर्स केले गेलेय की काय अशी शंका येते.. काही कथा "जनातलं मनातलं" मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या मग पुन्हा सुधारुन त्यांचा विभाग स्पर्धा करण्यात आला. एक १०१ शब्दांची कथा प्रसिद्ध झाली होती, मग गुपचुपपणे तिची दुरुस्तीही झाली आणि आता ही कथा !!

अजुन १२ शब्द घालून 'मित्रो' वर कथा अजुन फूलवता आली असती. आणि विरोधी पार्टी कंपूची काही मतंही पडली असती. -दिलीप बिरुटे

कथा अजून रंजक हवी होती. बाकी मित्रो शब्दाची धास्ती बसली आहे हे नक्की.