Welcome to misalpav.com
लेखक: कपिलमुनी | प्रसिद्ध:
सर्वांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. सर्वांनी छान सजावट केली असेल. यंदाच्या घरातील गणेश मूर्तीचे फोटो किंवा व्हिडीओ सर्वा सोबत शेयर करूया.. यंदा मुलाला e for Engine शाळेत शिकवले. त्यामुळे आमचे बाप्पा इंजिन मध्ये विराजमान झाले. बाप्पा
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

एक चुलता खपल्या गेला होता त्यामुळे आवंदा नो गणपती ओन्ली सुतक आणि तांदळाची खीर... &#128553 &#128553 &#128553

छान आरास !
यंदा मुलाला e for Engine शाळेत शिकवले. त्यामुळे आमचे बाप्पा इंजिन मध्ये विराजमान झाले
हे बेष्टच !