Welcome to misalpav.com
लेखक: वागबोंद्रे | प्रसिद्ध:
प्रकार:
विषय:


प्रतिक्रिया

फारच सुंदर...! मुखपृष्ठ्य आवडलं. आता, स्वभावाचा भाग म्हणून सांगूनच टाकतो. मराठी दिवाळी अंकात ते 'हॅपी दिवाली' नसतं तरी चाललं असतं. पण, सगलं नंबर वन. वरच्या ब्लू जागेत पणत्या बिनत्या टाकता आल्या असत्या. -दिलीप बिरुटे

व्वा, सुंदर... एक नंबर मुखपृष्ठ! जांभळट राणी रंगा मुळे आतली पणती उठून दिसतेय! ज्योतीच्या मागच्या फुलात लिहिलेलं " Happy Diwali" सुद्धा खासच ! फॉण्ट रानिंग असलातरी बोल्ड आहे. मनापासून अभिनंदन आर्टिस्ट वागबोंद्रे आणि मिपा समं !