कलादालन

ट्युलिप कलेक्शन (निसर्गाचा वसंतोत्सव)

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
सहज

खर सांगा शारंगरवभौ त्या ताटव्यातुन (तुम्ही दोघे) पळत पळत जाउन सिलसिलामधले गाणे गायलात की नाही? :-)

मस्त फोटू!!

शारंगरव

च्यामारी
काही वर्षा पुर्वी गेलो असतो तर कदाचित म्हटलेहि असते,

सध्या लेकी बरोबर 'लकडीकी काठि काठीपे घोडा' ऐकु येते (म्हणावे लागते) ... ;)

- शारंगरव

दिपक

पारणे फेडलेत डोळ्यांचे :)

सगळे फोटु लाजवाब.

शारंगरव

स्वाती ताई,
तुमचे हि फोटो पाहिले. खूप चान आहेत.

- शारंगरव

प्रमोद देव

:)

आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)

शाल्मली

सुंदर फोटो..
आता कधी एकदा ट्युलिप गार्डन मध्ये जात्ये असं झालंय..

--शाल्मली.

विंजिनेर

बसल्याजागी ट्रीप घडवलीत तुम्ही ट्युलिपच्या बागांची...
छायाचित्रकाराचं कौशल्य जराही जाणवू नये इतकी सुंदर छायाचित्रे!!
झकास!
----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

काजुकतली

वा........ डोळ्यांचं पारणं का काय म्हणतात ते फिटलं... अतीसुंदर फुले...

Meghana

सुंदर फोटो..

विंजिनेर यांच्याशी सहमत

जागु

बेहोष झाले फोटो पाहून. अप्रतिम.

मि.इंडिया

ट्युलिप च्या बागेची सफर घडवल्याबद्दल आभार........

प्रदीप

रेवती

भारी!
फारच ग्रेट!
अवांतर : अमिताभ व रेखा दिसत नाहीत कुठे फोटोत!;)

रेवती

क्रान्ति

सुरेख, मस्त फोटो!
'हा निसर्ग भासे विश्वरूप लेणे' आठवले. =D>

क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com

चतुरंग

विमानातून बघितलेल्या ट्यूलिप्सच्या कित्येक एकर पसरलेल्या बागा आठवल्या! अत्यंत नयनमनोहर दृश्य.
तुमचे फोटो खरंच खूप छान आले आहेत. इतकी विस्मयकारक रंगांची उधळण पाहून पुन्हा एकवार स्तिमित झालो! :)
(२, १० आणि ११ नंबर ट्यूलिप्स नसावीत असे वाटते, मग ती कोणती फुले आहेत?)
चतुरंग

शारंगरव

२, १०, आणि ११ डॅफोडिल्सचे आहेत.

- शारंगरव

एक

माझी ९९% खात्री आहे. फोटोत जिथे ट्युलीप्स चे कंद सॉर्ट करतात आणि विकतात ते पण दिसत आहे.

३ वर्ष लागोपाठ गेलो आहे तिकडे. जबरस्त फोटो आहेत. आवडले.

समिधा

खुपच सुंदर फोटो.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

शारंगरव

धन्यवाद!!

पुन्हा लवकरच नविन फोटो टाकण्याचा प्रयत्न करेन

- शारंगरव