Welcome to misalpav.com
लेखक: साहित्य संपादक | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

मिपा अपग्रेड झाल्यामुळे यावेळी दिवाळी अंक वेळेवर प्रदर्शित व्हावा ही इच्छा. संपादक मंडळावर पण आता खूपच ताण पडेल त्यामुळे त्यांना आधीच शुभेच्छा. वाट बघतोय.

* Global */ body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;} hr{border:0;border-top:1px solid #ddd;margin:20px 0} /* Typography */ h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;} .col-sm-9 p, .field-item even p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;} .col-sm-9 p {text-align:justify;} .samas {text-align: justify; text-indent: 16px;} .first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3);} /* System */ .navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px; border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} .row {margin-top: 16px;}.col-sm-9{padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)} .node header {border-bottom: 1px solid #ff8000;} .node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);} .node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff} .panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li { border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);} .jumbotron{display:none} .input-group{display:none!important} .page-header{ padding-top:16px!important; text-align:center;border: background-color: #50C878; color: #ffffff; animation-name: mipa; animation-duration: 8s; animation-delay: 0s; animation-timing-function:ease-in-out; animation-iteration-count: infinite;} @keyframes mipa { from {background-color: #0F52BA;} to {background-color: #FF5F15;} } .field-items img{background-color:#fff;border:1px solid #eee;padding:6px;box-shadow:0 2px 5px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 10px 0 rgba(0,0,0,.12);max-width:100%;height:auto!important}.author-type-posted,.field-items a:link{color:#600} .nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;} .navbar-header .logo > img { border-radius: 50%;} /* bottom borders */ .node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;} .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;} .col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;)हल्ली माझ्या कथा कुणी वाचायला ओपन केल्या की हे स्क्रिप्ट दिसतं मग मला माझ्या जवळची कथा त्यांना पाठवावी लागते. त्यामुळे किती तरी कथा मी यावर डकवल्या नाहीत. शिवाय आम्ही उभयतां छान पैकी अमेरिका फिरून आलो.दोन सिनीयर सिटीझन एकटेच फिरतानाच अनुभव शेअर करायचा होता पण या अनुभवामुळे काहीच केलं नाही. त्यामुळे कथा पाठवावी का हा विचार करतेय. जवळपास सगळ्या दिवाळी अंकातल्या माझ्या कथांबाबत हा अनुभव आहे. शिवाय खाली कथा शेअर करण्यासाठी खाली जे ॲाप्शन यायचे ते पण येत नाहीयत.

फक्त दिवाळी अंक - २०२२ मधील लेखांना दिसतोय. दिवाळी अंकात असलेल्या सजावटीमुळे काही गडबड झाली असावी. तुमचे (आणि सर्वांचेच) इतर लेख व्यवस्थित पाहता येताहेत.

फक्त २०२३ च्या नाही तर आधीच्या दिवाळी अंकांच्या कथांना पण हीच समस्या आहे. असू देत, काही हरकत नाही. माझ्या इतर दिवाळी अंकातील कथा वाचून मला फोन, पत्रं,मेल येतात त्यांनी विचारणा केल्यावर मी सांगितले तेव्हा मला कळले. होय या काळातसुद्धा मला अंतर्देशी पत्रं आली आहेत. त्यांना माझं सगळं लेखन वाचायचं असतं. तशा दोन कथा मिसळपावसाठी राखून ठेवल्या आहेत , सवयीप्रमाणे. कदाचित नंतर टाकीन.

भटकंती म्हणजे मेजवानीच. मग ती स्वतः केलेली असो कि ईतरांनी. दिवाळी अंक जोरदार होण्यासाठी शुभेच्छा. जमल्यास मीही एखादी जिलबी टाकीन म्हणतो.

संपादक मंडळ , कथा पाठवण्याचा प्रयत्न करतो. एक विनंती - कथा थोडी मोठी असेल तर चालेल का ? अर्थात , दीर्घकथा नाही . आणि दोन दिवस उशीर झाला तर चालेल का ? कृपया कळावे .

>>कथा थोडी मोठी असेल तर चालेल का ? चालेल. >>दोन दिवस उशीर झाला तर चालेल का ? चालेल. दोन किंवा तीन दिवसांची मुदतवाढ दरवर्षी दिली जाते. परंतू दिवाळी अंकासाठी आलेल्या लेखनावर मुद्रितशोधनादी संस्कार करण्यात येत असल्या कारणाने जाहिर केलेल्या मुदतवाढीनंतर आलेले लेखन स्वीकारणे अडचणीचे होते.

लेखन देण्याची मुदत ०४ नोव्हेंबर २०२३ दिवसअखेरपर्यंत. अरे च्या .. बघता बघता शेवटची मुदत आजच येऊन ठेपली की ! दीर्घ लेखन असल्यामुळे एखाद दिवस मुदत वाढवून मिळेल ना ? (लेखनात कमीत कमी मुद्रितशोधनादी संस्कार करावे लागतील या साठी काळजी घेत आहे !)

व्यनी केला आहे. पण व्यनीवर "Unable to send e-mail. Contact the site administrator if the problem persists. आणि साहित्य संपादक यांना संदेश पाठवला आहे असे दोन्ही मेसेज एकाच वेळेस येत आहेत कन्फ्यूजन होतंय त्यामुळे. लेख ईमेलवरही पाठवलाय

असा मेसेज सर्वच व्यनिना येत आहे. अर्थात साहित्य संपादकांची पोहोच मिळाल्याचा प्रतिसाद मिळाला की आपला लेख तिथे पर्यंत पोहोचला हे स्पष्ट होते.

संपादक मंडळ , मिपा दिवाळी अंक २०२३. सस्नेह नमस्कार . सगळ्यात आधी तुम्ही घेत असलेल्या परिश्रमांस सलाम ! तुमच्यामुळे हा दिवाळी अंक साकार होतो आणि रसिकांपर्यंत पोचतो . यात माझंही थोडंसं योगदान . अंकासाठी मी ' इज्जत ' ही कथा पाठवीत आहे . कृपया ती स्वीकारावी ही विनंती . धन्यवाद आणि शुभेच्छा ! बिपीन सांगळे या आय डी वर पाठवली आहे - sahityasampadak डॉट mipa अ‍ॅट gmail डॉट com . कळावे .