Welcome to misalpav.com
लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

>>>शेवटी छोटे बच्चे असो की राजनेता, स्वत:चा स्वार्थ सिद्ध करण्यासाठी भाषाई अस्मिता जागृत होते, हेच सत्य. बाकी कारण काही ही असो पुढच्या पिढीत मराठी जिवंत राहणार, याचा आनंद ही झाला. लहान मुलांच्या भावविश्वातील घटनांचा सुंदर लेख ! मात्र त्यामधे अनावश्यक आपल्याला न आवडणा-र्या पक्षांच्या भुमिकांचा तुलनात्मक वापर करुन घाण केली. आणि पर्यायाने आपलीच टिमकी वाजवली.