Welcome to misalpav.com
लेखक: चांदणे संदीप | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सहज सुंदर आणि मनापासून लिहिलेले म्हणून मनापासून आवडले!

मनापासून आवडले! हेच म्हणतो. मंटूला एक आइस्क्रीम. ---- मला फारसं कळत नाही गाण्यातलं पण आमच्या मंटूसाठी सर्व रेडिओ, हेडफोन वायरी ठीकठाक ठेवणे, नवीन apps शोधणे, एफेम रेकॉर्डिंग करणारे मोबाईल (मोटो सिअरिजचे) घेणे, जुने टुइनवन टेप निरुपयोगी झाले पण त्यातला दहा वाटस रेडिओ दमदार आहे तो चालू ठेवणे हे करतो. खटपटरिपेरिंग.

आईस्क्रीम सध्या मी पोच करतो. :) मुलांना खेळण्याव्यतिरिक्त जे छंद असतात ते करताना पाहणे ह्यात खूप समाधान असते. तुमच्या मंटूला भविष्यातला तंत्रज्ञ किंवा अभियंता होण्यासाठी शुभेच्छा! सं - दी - प

"मंटूने कहां ना आप अच्छा गाते हो... तो आप अच्छाही गाते हो!" मुक्तक खूप आवडले 👍 कविराज तुम्ही ललितलेखनाचे देखील मनावर घ्याच!

पण... "आप अच्छाही गाते हो" मध्ये मला पुढल्या भेटीतल्या गाण्याच्या फर्माईशचे दृश्य दिसायला लागले आणि त्यानंतर सगळ्यांचे पडलेले चेहरे! =)) सं - दी - प

नाही... नाही... तसे काही होणार नाही ह्याची आम्हाला खात्री आहे! फर्माइश तर होणारच... आणि खाली बुवांनी म्हंटल्याप्रमाणे सदर "सर्टिफिकेट" इश्यु करणाऱ्या अ‍ॅथॉरिटीवर आमचा पुर्ण विश्वास आहे, त्यामुळे चेहरे पडण्याची अजाबात काळजी नसावी 😀

मिपाच्या अधिकृत फोटोग्राफर मंटूबाई चांदणे यांच्या कडून सर्टिफिकेट मिळणे ही काही साधी गोष्ट नाही, त्यांना आमचा नमस्कार कळवा, पैजारबुवा,

त्यांना आमचा नमस्कार कळवा
नक्की बुवा! तुमचा स्नेह असाच राहूद्या! ___/\___ सं - दी - प

मुक्तक आवडेश ! विसु :- ॲलेक्साला साभांळुन वापरावे, किंबहुना इंटरनेटला कनेक्टेड असलेला डिव्हाईस ज्यात माईक आहे त्याचा वापर करताना विशेष लक्ष ठेवावे. ॲलेक्सा तुमच्या सुचने शिवाय इतर गोष्टी देखील ऐकते हे कायम ध्यानात असुद्या ! संदर्भ :- 'Do not put Amazon Echo Alexa devices in bedrooms', warn experts Amazon workers are listening to what you tell Alexa

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Amba Stavam by 9 Ambas | Vande Guru Paramparaam