सत्यकथा आहे की नुसतीच कथा आहे? असा काही कार्यक्रम असल्याचे मला माहित नाही, अर्थातच तितके दुरप्रेक्षपकावर( टेलीव्हजन ) कार्यक्रम पहात नाही.
सत्यकथा असेल तर माहीतीसाठी धन्यवाद.
केवळ 'मॉन्टी हॉल प्रॉब्लेम' हा अमेरिकन 'गेम शो' तेवढा वास्तविक आहे, बाकीचा सर्व प्रेरणेत दिलेले दोन धागे आणि त्यांच्यावरचे प्रतिसाद वाचून सुचलेला कल्पनाविलास! थोडक्यात, निव्वळ काल्पनिक कथा आहे 😀
प्रतिक्रिया
आवडला लेख.
कल्पनविलासावर मत देण्यासाठी 'ग्यान'
सत्यकथा आहे की नुसतीच कथा आहे?
निव्वळ काल्पनिक कथा आहे :)
रोचक श्टोरी
कल्पना विलास आवडला..
+१
पुढिल भाग वाचण्यास उत्सुक
पुढिल भाग वाचण्यास उत्सुक.
गोष्टीची सुरुवात आवडली, पुढे
कहर आहे =))
मस्त! पुढिल भाग वाचण्यास उत्सुक
भारी
जोड्या पण काय निवडल्यात
मस्त