Welcome to misalpav.com
लेखक: साहना | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वाचतो आहे. Taken 3 मधल्या म्हाताऱ्या ब्रायन मिल प्रमाणे हयग्रिव पण आपल्या पुर्वेतिहासाला जागुन, त्याची जुनी कट्यार उपसुन अधिकाऱ्यासहित त्या गस्ती पथकातील घोडेस्वारांचा आता खातमा करतो कि काय असे वाटुन गेले 😀

अरे वेडा आहेस का ? साहेबाना राग नको आणूस. ओळखत नाहीस तो ह्यांना. विंध्याचलाचा दैत्य म्हणून ज्याला ओळखतात काॅपी पेस्ट लोचा झालाय.

चांगले चालू आहे. पण यापूर्वी तृष्णा या अत्यंत उत्कंठावर्धक कथेला मधेच क्लिफहँगरावस्थेत सोडण्याची आठवण असल्याने कथा पूर्ण झाली की मग सलग वाचून आनंद मानण्यात येईल.

"वाटसरू आपल्या पोत्याला घट्ट धरून बसला होता" का "वाटसरू त्याचे पोते घट्ट धरून बसला होता"? "वह अपनी बोरीको पकड के बैठा था" या प्रकारच्या हिन्दी वाक्यरचनेचा प्रभाव वाटतो. चहा प्या, चहाला पिऊ नका...