Welcome to misalpav.com
लेखक: टर्मीनेटर | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

ह्याला अहीबब चा कल्पनाविस्तार म्हणता येईल इतके चांगले झालेय. तुफान चाललंय. असेच चालूद्या. पुभाप्र सं - दी - प

तुफान चाललंय. असेच चालूद्या.
असेच म्हणतो! 'बलिदान भारद्वाज' उर्फ 'बल्ली' = रेडीतला परेश रावल ना? चौधरीजना वर्षात बारा वेळा इन्कम टॅक्स भराला लावणारा सीए :)

चांदणे संदीप | अथांग आकाश | मुक्त विहारि | संग्राम प्रतिसादांसाठी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏 @ अथांग आकाश
'बलिदान भारद्वाज' उर्फ 'बल्ली' = रेडीतला परेश रावल ना?
हो, अगदी बरोबर 😀