Welcome to misalpav.com
लेखक: vcdatrange | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

THE PLATFORM (2019) दृश्य बरीच नकोशी आणि अंगावर येणारी, ओंगळवाणी. कसातरी पुढे जात राहिलो. शेवट काही तरी वेगळा होईल अशा अपेक्षेने. चित्रपटाचा शेवट गोंधळलेला किंवा समजत नाही. कदाचित येणारे नवे कैदी योग्य पर्याय निवडतील असे काही. -दिलीप बिरुटे