लेखक: वझेबुवा | प्रसिद्ध: Fri, 11/17/2023 - 17:19 Log in or register to post comments2511 views प्रतिक्रिया काही समजले नाही किनाऱ्यावर आल्यावर 'जिथे सागरा धरणी मिळते..' इथपासून मनात सुरु झालेला बॅकग्राऊंड स्कोर आता 'खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता..' इथवर आला होता. कवी ग्रेस यांच्या कवीता प्रमाणे दुर्बोध. काहीतरी लिहायचं राहीलयं असे वाटते. Log in or register to post comments व्यक्त पेक्षा अव्यक्तच जास्त व्यक्त पेक्षा अव्यक्तच जास्त आहे लेखामधे Log in or register to post comments मुक्तक आवडले. मुक्तक आवडले. तेजोनिधीने पाण्याच्या पृष्ठभागावर सोनेरी रेखा काढली होती आणि वाळूच्या खळग्यांमध्ये साचलेल्या ओहोटीच्या पाण्यात अनेक केशरी दिवे लावले होते. खुप छान ! 'जिथे सागरा धरणी मिळते..' इथपासून मनात सुरु झालेला बॅकग्राऊंड स्कोर आता 'खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता..' इथवर आला होता. कंदील का आला असेल ही उत्सुकता दाटून आली ! ते कंदीलाचे मुक्तक पण लिहा एकदा. पुलेशू Log in or register to post comments मनस्वी लिहिलेलं आवडलं. मनस्वी लिहिलेलं आवडलं. Log in or register to post comments
काही समजले नाही किनाऱ्यावर आल्यावर 'जिथे सागरा धरणी मिळते..' इथपासून मनात सुरु झालेला बॅकग्राऊंड स्कोर आता 'खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता..' इथवर आला होता. कवी ग्रेस यांच्या कवीता प्रमाणे दुर्बोध. काहीतरी लिहायचं राहीलयं असे वाटते. Log in or register to post comments
व्यक्त पेक्षा अव्यक्तच जास्त व्यक्त पेक्षा अव्यक्तच जास्त आहे लेखामधे Log in or register to post comments
मुक्तक आवडले. मुक्तक आवडले. तेजोनिधीने पाण्याच्या पृष्ठभागावर सोनेरी रेखा काढली होती आणि वाळूच्या खळग्यांमध्ये साचलेल्या ओहोटीच्या पाण्यात अनेक केशरी दिवे लावले होते. खुप छान ! 'जिथे सागरा धरणी मिळते..' इथपासून मनात सुरु झालेला बॅकग्राऊंड स्कोर आता 'खिडकीवर धुरकट तेव्हा कंदील एकटा होता..' इथवर आला होता. कंदील का आला असेल ही उत्सुकता दाटून आली ! ते कंदीलाचे मुक्तक पण लिहा एकदा. पुलेशू Log in or register to post comments
प्रतिक्रिया
काही समजले नाही
व्यक्त पेक्षा अव्यक्तच जास्त
मुक्तक आवडले.
मनस्वी लिहिलेलं आवडलं.