तसंच आपले उपेंद्र भाऊ लिमये. tense वातावरणात भारी विनोद निर्मिती करून जातात. त्यांच्या तोंडून आयच्या गावात, चांगभलं व दोन चार मराठी शिव्या ऐकून या हैदराबादच्या थेटरात जय महाराष्ट्र जोरात ओरडावे वाटले. action ला background मधे 'डॉबीवाल्या बोलव माझ्या डीजे ला' मराठी गाणं ऐकायला मजा वाटली
याची लैच चर्चा सुरू आहे ! मराठी ऑडियन्स सुद्धा मिळावा म्हनून खटपट सुरु आहे की काय शंका येतेय !
अगदी योग्य शब्दात घेतली आहे !
परीक्षण आवडले
असे सुपरस्टार बेस पिक्चर धो धो पैसे कमावतात ....
कबीर सिंग , अर्जुन रेड्डी , KGF काय पठाण , जवान लिस्ट लंबी आहे ...
सगळे one time watch पठडीतले ....
प्रतिक्रिया
भारी निरिक्षण,
धन्यवाद सर !
आपली हिरवी पेन्सिल भावली...
परीक्षण आवडले
पण आपण जसजसे चोखंदळ आणि
.. म्हणजे सगळे one time watch
धन्यवाद सर !
चित्रपट पाहण्याची हिम्मत नाही