Welcome to misalpav.com
लेखक: भागो | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

सुलताना सुलताना तू न घबराना तेरे मेरे प्यार को क्या रोकेगा ज़माना तोड़ के सब दीवारे तुझको ले जाएगा दीवाना सुलेमान सुलेमान तू न घबराना तेरे मेरे प्यार को क्या रोकेगा ज़माना --------------- है शाबास! इसको हम बोलते है "टनेलिंग इफेक्ट."

हा प्रेमासारख्या intangible गोष्टीपासून ते ५०-१०० किलो वजनाच्या सुलताना-सुलेमान यांना एकसारखा लागू होईल का? सुलताना आणि दिवार, प्यार आणि जमाना या जोडीमध्ये Tunneling Effect वेगवेगळा असेल, असा आपला माझा अंदाज..

आता मी ओरिजिनल English Diction देतो. मी बराच मिर्च मसाला लावून लिहिले आहे. त्यामुळे गोंधळ होऊ शकतो. तसेच ही Diction गुगलायला सोपी पडेल. One of the following is true: • Every breath you take contains an atom breathed out by Marilyn Monroe. • There is a liquid that can run uphill. • You age faster at the top of a building than at the bottom. • An atom can be in many different places at once, the equiva- lent of you being in New York and London at the same time. • The entire human race would fit in the volume of a sugar cube. • One percent of the static on a television tuned between sta- tions is the relic of the Big Bang. • Time travel is not forbidden by the laws of physics. • A cup of coffee weighs more when it is hot than when it is cold. • The faster you travel, the slimmer you get. No, I’m joking. They are all true! As a science writer I am constantly amazed by how much stranger science is than science fiction, how much more incredible the Uni- verse is than anything we could possibly have invented. कुणाला काही चांगले मटीरिअल मिळाले तर इथे सगळ्यांसाठी पोस्ट करा.

माझ्या नाकाच्या शेंड्यावरची पेशी, करोडो वर्षापूर्वी डायनासोरच्या शेपटीच्या टोकावर होती. आणि ही एक विज्ञान कथा. "आमचे यान त्या निळ्या ग्रहावरती चकरा मारत होते. त्यांना वाटत होते कि आम्ही त्यांचे शत्रू आहोत. आम्ही त्यांना खूप समजाऊन सांगायचा प्रयत्न केला. पण ऐकायला तयारच नाहीत. उलट त्यांनी त्यांच्याकडची सगळी अण्वस्त्र आमच्यावर डागली. आमच्या यानाचा कप्तान वैतागला. त्याच्या सहनशक्तीचा अंत झाला होता. ते अस्त्र साधेच होते. त्या ग्रहावरच्या अणूंमधली सर्व पोकळी त्याने शोषून घेतली. कप्तान साहेबाच्या टेबलावर एक सेंटीमीटर क्यूब होता. संपूर्ण मानववंश त्यात सामावून गेला होता.

दूरस्थ कलाप म्हणजे दूरवर घड(व)लेला परिणाम ही भानामती आहे : - इति अल्बर्ट आईनस्टाईन संदर्भ : https://www.google.co.uk/search?q=spooky+action+at+a+distance+quote -नाठाळ नठ्या