Welcome to misalpav.com
लेखक: राजेंद्र मेहेंदळे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

आत्माराम परब, यांचे ह्याच प्रवासावर लिहिलेले एक पुस्तक, मी वाचले आहे. https://www.google.com/imgres?imgurl=http%3A%2F%2Fwww.bookspace.in%2Fcdn%2Fshop%2Fproducts%2FLadakh-Atmaram-parab-Narendra-Prabhu-Granthali-Prakashan-buy-marathi-books-online-at-akshardhara.jpg%3Fv%3D1685451175&tbnid=mex9_Vf56sBYKM&vet=1&imgrefurl=https%3A%2F%2Fwww.bookspace.in%2Fproducts%2Fladakh-by-atmaram-parab-narendra-prabhu&docid=hIWlNik353nu_M&w=1000&h=1000&itg=1&source=sh%2Fx%2Fim%2Fm4%2F2&shem=tric&kgs=744a19ed38be7717#vhid=mex9_Vf56sBYKM&vssid=l

खुपच छान लिहिले आहे. आपणहि लेखकाबरोबर सफर करित आहोत असे वाट्ते. ओघवते लिहिले आहे.

अरे वाह!छान आहे पुस्तक परिचय.वाचायला पाहिजे हे पुस्तक.अजित यांचा ब्लॉग/व्लोग आहे का?
मात्र लवकरच सारा उलगडा होतो. हे सगळे मराठा बटालियनचे जवान असतात आणि अजितच्या बाईकचा एम एच १२ नंबर पाहून गाववाला भेटेल म्हणून त्यांना बोलावत असतात.
हा हा :)

पुस्तक परिचय आवडला! पण पुस्तक प्रकाशित झाले असल्याने मूळ लेखकाने (कदाचीत प्रकाशकाच्या सांगण्यावरून) काहि गोष्टी प्रामाणिकपणे लिहिण्याऐवजी प्रकाशकिय दबावाला बळी पडून ‘कॅरॅक्टर बिल्डींग‘च्या हेतुने लपवल्या असाव्यात असे वाटले 😀 तसे नसल्यास ह्या आधूनिक विश्वामित्राला सलाम!