परिचय आवडला.
या विषयाची थोडीफार माहिती अभ्यास असणाऱ्यांनाच हे पुस्तक समजेल किंवा अगदी नवख्यालाही समजेल? असं काही इंग्रजी पुस्तक असल्यास तेही द्या. प्राणी शास्त्राशी कधीच संबंध आला नाहीये.
आपले पूर्वज कोण याबद्दल एक दोन पुस्तके वाचली होती त्यातलेच हे आहे काय?
या विषयाची थोडीफार माहिती अभ्यास असणाऱ्यांनाच हे पुस्तक समजेल किंवा अगदी नवख्यालाही समजेल?
थोडा वेळ लागेल समजायला , पण सोपं होईल सावकाश वाचलं तर!काही माहिती गुगल करत वा व्हिडिओ पाहत समजून घ्यावी लागेल, म्हणजे मजा येईल.
मला तर १०-१२ वर्षांपूर्वी जिथे पुढचा अभ्यास सोडला होता त्याचे अद्यावत ज्ञान या पुस्तकामुळे सहज मिळाले..अगदी दोन दिवसांतच पुस्तक वाचून काढले.
प्रतिक्रिया
पुस्तकाचा परिचय आवडला. पुस्तक
थोडक्यात पण चांगला परिचय.
पुस्तकाबद्दल कुतूहल निर्माण
परिचय आवडला.
या विषयाची थोडीफार माहिती
आपले पूर्वज कोण याबद्दल एक
परिचय आवडला.