Welcome to misalpav.com
लेखक: बिपीन सुरेश सांगळे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

गोष्ट चांगली जमली आहे. तरी पण अर्ध्यात ती अलेकशी खरी स्त्री असावी असे वाटू लागले होते खरे. ए आय पुढील वर्षांत काय धिंगाणा घालणार कोणास ठाऊक. माझ्या एका मित्राने मूळ मुकेशने गायलेले गाणं मोदीजींच्या आवाजात मला पाठवलेलं होतं. ते ए आय टेक्निक वापरून कोणीतरी बनवले होते असे तो म्हणाला. ती थाप ही असू शकेल, कोणीतरी मोदीजींच्या आवाजात ते गाऊन 'ए आय' चा आविष्कार म्हणून पुढे ढकलू शकतो. मी स्वतः चॅट जीपीटी वापरतो, छान आहे.

ए आये (दादा कोंडके फेम) ते AI भारीच ट्रान्स्फाॅरमेशन आहे. पण काही म्हणा, ए बये ला पर्याय नाही मी पक्षीदर्शन करताना सनबर्ड च्या कुटुंबाचा विणीच्या हंगामात पाठलाग केला त्यावरून काही ओळी सुचल्या. व्याकरण आणी भाषा शुद्धी करता मुलीला पाठवल्या. तीने ए आय वापरून खालील सुधारित आवृत्ती पाठवली. खरचं तंत्रज्ञान माणसाचं नेतृत्व करणार का माणूस तंत्रज्ञानाचं नेतृत्व करणार? Captain and Mrs Sunbird met on their way... And together, they decided to stay. Roamed and wandered the world all around ... Enjoyed their life and had knew no bound. Their love n bond grew over a time, Decided to settle in the home sublime, With enough funding in their hand, They searched for a lovely, safe land. Hopped from shop to shop for households n drape.... Bought some pretty and got some scrap. Having built a nice,cozy house, Flattered each other like a good spouse. Soon they were surrounded by new born sounds, As birds chirped and sweet home, became vibrant play ground. Soon they were grown enough and flew away the nest. Mr and Mrs saw them off, saying all the best. Sooner or later, blessed what they desired... And now living happily together as a retired. Captain and Mrs Sunbird. -KSRT 8-2-24

बिपीन सुरेश सांगळेजी आपण आपल्या कथान ची पद्धथतच बदललित काय ? भयानक भीती, खून ,रहस्याकथा सोडून एकदम किंचित गूढ प्रेमकथा अगदीच। विरुद्ध वाटतेय.पण छान वाटली प्रेम कथा ,लिहित राहा

सहजच वाचायला सुरुवात केली आणि कथेत पूर्णतः हरवून गेलो. मस्त लिहिलंय राव! अजून येऊ द्या. --- सवांतर: कथालेखक मिपाखरांनी या कथेसारखेच "आयेच्या गावातील" लिखाण करावे ही विनंती!

ही बाईपण भारी देवा ही कथा प्रतिलिपीवर , अनामिका - पेन अँड पेपर , या आय डी ने ढापून डकवली आहे पण ती मी नव्हेच ! ही अनामिकाबाई पण भारीच देवा ! पण तिचेही आभार ...