आवडले. **कम्युनिझमशी लढण्यासाठी हातमिळवणी करण्याच्या अटीवर अमेरिकेने पाकिस्तानला लाखो डॉलर्स देण्याचे आश्वासन दिल****
आपल्या सोयीसाठी आणि स्वार्थापोटी अमेरिकेने कुठे कुठे घाण करुन ठेवलिये ते त्यांचे त्यांनाच माहीत. व्हिएतनाम, अफगाणिस्तान, पाकीस्तान, युक्रेन, ईस्त्राएल, तैवान आणि काय काय. कुठेच काही होत नसेल तर देशातच कायतरी ९/११ घडवायचे आणि युद्ध चालु करायचे. थोडक्यात सरकारला निधी पुरवणार्या संरक्षण सामग्री वाल्या कंपन्यांचा धंदा बहरत राहीला पाहीजे. लोक मरेनात का.
तू आपले कर्तव्यकर्म कर. लोक मरेनात का. मग त्यात तुझे काका, मामा, आजोबा, पणजोबा वगैरे कुणीही असोत. युद्धात मेलास तर स्वर्गाचे राज्य उपभोगशील, जगलास तर पृथ्वीचे. चित भी तेरी पट भी तेरी. तस्मात तू बाण चालवतच रहा.
प्रतिक्रिया
वाचत आहे
वाचतोय! पुढील भागाच्या
वाचतोय
झकास लेख!!हा ही भाग मस्त
सहमत.
लोक मरेनात का ...
मस्त आहे