Welcome to misalpav.com
लेखक: बिपीन सुरेश सांगळे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

दया कुछ तो गडबड है ! भाग आणि क्रमश:असं न न टाकल्याने गडबड झालेली दिसतीये . मंडळी क्षमस्व . संपादन कसं करतात ते मला माहिती नाही वाचकांचे आभार कथा फार मोठी नाही रोज एक भाग टाकण्याचा प्रयत्न आहे

भारी... उत्सुकता चाळवली आहे. पुण्यातले नुकतेच झालेले टोळीयुद्ध आठवले. एकदम सत्या स्टाईल लिखाण ! काय असेल दिप्याच्या भविष्यात ? पुढील भागाचे वाचन आणि प्रतिक्रिया लवकरच.