कोरलाई किल्ला :
आत पाहण्यासारखं फारसं काही नसलं तरी पुरातत्व खात्यातर्फे किल्ला खूप छान राखला आहे. किल्ल्यावरून सागराचे तसेच कुंडलिका खाडीचेही सुरेख दर्शन होते. दोन वर्षांपूर्वी येथे जाऊन आले आहे आणि त्याबद्दल मिपावर लेखही लिहिला होता.
तुमचा ( https://www.misalpav.com/node/50020 ) आणि प्रचेतसचा ( https://www.misalpav.com/node/10933 ) दोन्ही लेख वाचले.
छान प्रचि आणि सुंदर भटकंती वर्णन.
प्रतिक्रिया
क्रमश: आहे का?
क्रमशः नाही. एकच भाग आहे.
मस्त भटकंती.. छान माहिती.
छान माहिती
तुमचा ( https://www.misalpav
धन्यवाद चौ को
तेव्हढं चाललं
तेव्हढं चाललं