Welcome to misalpav.com
लेखक: अमरेंद्र बाहुबली | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पाकिस्तान विषयी भरपूर माहिती आहे, या गैरसमजाच्या चिंध्या करणारे पुस्तक (आणि ही लेखमाला). मनःपूर्वक आभार!

ज्या प्रमाणे इराणचा मध्ये भ्रष्ट नेता मीडिया आणि शेतकरी इत्यादी वापरून इराण मध्ये कठपुतली सरकार स्थापित करून इराणच्या तेलावर कब्जा केला. युक्रेन मध्ये ही असेच केले. रशिया विरुद्ध युक्रेनचा वापर करत आहे. भारताच्या विरुद्ध ही ८००० कोटी सरकार पाडण्यासाठी अमेरिका, चीन इत्यादी खर्च करत आहे. अमेरिकेच्या जाळ्यात अटकून आज पाकिस्तान नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.

इतके स्वस्त खासदार विकले जातात का?? साधा आमदार विकत घ्यायचा म्हटला तरी पाळीव ईडीला डबल शिफ्टमध्ये काम करावे लागते, पन्नास वेळा छापे तसेच घरातील वाॅचनन पासून पाळीव कुत्र्यापर्यंत सर्वांना त्रास द्यावा लागतो, खोके ५० च्या खाली ऐकत नाहीत आमदार. आणी खासदार वीस कोटीत?? खासदार आहे की भाजीपाला