Welcome to misalpav.com
लेखक: बिपीन सुरेश सांगळे | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

पण, चुकूनही हा प्रयोग करु नका.. माझ्या 'अ" नावाच्या एका मित्राने, "ब" नावाच्या दुसऱ्या मित्रावर हा प्रयोग केला होता. "ब" नावाच्या मित्राला फेफरे आले. सुदैवाने "ब" वाचला आणि "अ" खुप दिवस अबोल झाला होता.