Welcome to misalpav.com
लेखक: नूतन | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

वाचत आहे आनंदी किंवा दुखी माणसाला शब्दांमुळे, आनंदात समाधान किंवा दुःखात सांत्वन नेहमीच मिळते असं नाही कारण आनंद किवा दुःखाचं सर्वांत प्रभावी प्रग‌टीकरण म्हणजे शांतता किंवा मौन हेच असतं . हे आवडलं

अतिशय रोचक सुरुवात... खूप सुंदर अनुवाद वर्णन शैली मुळे जबरदस्त वातावरण तयार झाले आहे कथेत. आता पुढं काय होणार याची उत्सुकता.