Welcome to misalpav.com
लेखक: जयंत कुलकर्णी | प्रसिद्ध:


प्रतिक्रिया

व्यनितून माझा पत्ता आणि नंबर पाठवला आहे. मला हे पुस्तक दिनांक १ ते १४ मार्च या कालावधीत मिळणे गरजेचे आहे. (१५ तारखेपासून पुढील सहा महिने घर बंद राहील) एक विनंती: पुस्तकात जी फ्रेंच नावे आलेली आहेत (मिहाबू ,लाफायेत, बार्नेव्ह, सियेस, व्हर्निऑ, कॉन्डोसे, ब्रिस्सॉट, रोलँड, दातो इ.) त्यांचे इंग्रजी स्पेलिंग पुस्तकात दिलेले नसल्यास मिपावर एक वेगळा लेख लिहून पुस्तकात आलेली सगळी नावे (व्यक्ती, जागा इ. ची) इंग्रजीत प्रकाशित करावीत जेणेकरून गूगलवरून त्या त्या विषयीची चित्रे व अन्य माहिती मिळवता येईल. -- उदहरणार्थ, 'ताल्येहाँ' म्हणजे कोण, हे गुगलायचे असल्यास त्याचे 'Talleyrand' असे स्पेलिंग आहे, ही कल्पनाही करणे कठीण आहे. धन्यवाद.

नमस्कार ! हो पाठवता येईल. मी मुद्दामच इंपोर्टेड कागदावर छापले आहे. (वजनाने हलका). मी उद्या पोस्टात जाणार आहे. तेव्हा किती पैसे पडतील ते विचारतो. त्या आधी मला आपला पत्ता लागेल.