एकदम पटलं, चांगला लेख.
बाकी मिपा मालकांनी राजकारण सदरातील लेख मुखपृष्ठावर दिसणार नाहीत याची सोय का केली कोण जाणे तरी पण मोदींनी महिलांना राजकारणात अधिक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा मिपा महिलांसाठी मिपा-राजकारण सदराचा हा दुवा.
मिस्टर सुधीर कांदळकर,
तुम्ही स्त्रीदाक्षिण्यवादी नरडुक्कर अर्थात Male Chauvinistic Pig आहात असंही म्हणता येईल. तथाकथित स्त्रीवादी फेमिनिस्ट नेमका असाच आरोप करतात. त्यांना बायकांना अलग पाडायचं आहे. उद्याचा ८ मार्च हा दिवस कम्युनिस्ट सण असून तो बायकांना अलग पाडण्यासाठीच साजरा करतात. तुम्ही त्यांच्या बेतास सुरुंग लावला हे पाहून आनंद वाटला.
-नाठाळ नठ्या
प्रतिक्रिया
एकदम पटलं, चांगला लेख.
पटलं. चांगलं काम.
एका सहकारी स्त्रीची समस्या
धन्यवाद ........
Supporter or MCP ?
योग्य केलंत....
+१
धन्यवाद....
सदर लेख, त्यातील आशय,
धन्यवाद ........