पावागढ एक शक्तीपिठ आहे असे कळाले. सतीच्या उजव्या पायाचा आंगठी इथे पडला आशी मान्यता आहे. लकुलीश हा भैरव आणी त्याचे मंदिराचे अधिकांश भग्नावशेष बघीतले.
अन्य मान्यताये पण आहेत पण लेख संदर्भात असल्याने इथे डकवली आहे. अधीक प्रकाश टाकावा.
बाकी लेख माहितीपूर्ण आहे.
बृहन्नील तंत्रामध्ये एका हस्तलिखितात काश्मीर च्या जागी 'पावक्य' असा एक उल्लेख आढळतो. (पौंड्रवर्धनपीठश्च पावक्यम् कान्यकुब्जकम्।) अन्यथा बाकी कुठेही याचा संदर्भ सापडला नाही. एकाच प्रतीमध्ये हा फरक असल्याने पाठभेद समजून ग्राह्य धरला जात नाही. या स्थानाचे अन्य काही नाव असल्याचेही संदर्भ मिळाले नाहीत.
प्रतिक्रिया
नुकतेच चंपानेर पावागढ ला गेलो होतो.
पावक्य
याच विषयावर झी ५ वर Sarvam
८ माहूर (महाराष्ट्र) -
दोन्ही नावे आहेत