अवांतर :
च्यायला त्या संत व्हॅलेंटाईनचा प्रेमाशी नेमका संबंध काय? या मनुष्यास युद्ध अप्रिय होतं. त्याकाळी युद्धात सक्तीची खोगीरभारती होत असे. मात्र विवाहितांना तिच्यातनं सूट मिळे. म्हणून त्याने लग्न लावायचा सपाटा लावला. त्यामुळे तत्कालीन रोमन सम्राट क्लॉडियस याने त्यास टपकावला. तो दिवस होता १४ फेब्रुवारीचा. म्हणून हा लग्नदिवस म्हणायला पाहिजे. प्रेमाशी संबंध काय लग्नाचा? उगीच आपलं काहीतरी.
१४ फेब्रुवारी या दिवसापासून दिनवर्धन व निशासंकोच लक्षणीयरीत्या होत जातो. त्यामुळे हा माझ्या मते हा युरोपातील संक्रांतीसारखा सण आहे.
-नाठाळ नठ्या
कथेचा संदर्भ : https://www.nicholaswylde.com/february-2018-newsletter/origin-valentines-day-st-valentine-traditions-begin/
अवांतर :
आजूनेक इंग्रजी लेख सापडला : https://theconversation.com/the-real-st-valentine-was-no-patron-of-love-90518
यानुसार व्हॅलेंटाईन ही केवळ दंतकथा आहे. अधिकृत नोंदींनुसार जे कोणी तीन सेंट व्हॅलेंटाईन होते, ते कोणीही प्रेमाशी वा लग्नाशी निगडीत नव्हते. प्रेम म्हंटलं की बायकांना अगदी भरून येतं. त्यांना नादी लावायला असले प्रेमाचे सण बरे पडतात.
एकंदरीत व्हॅलेंटाईन डे ही एक अंधश्रद्धा आहे. अनिस काय पवित्रा घेणार यावर, ते पाहणं रोचक ठरावं.
-ना.न.
हा हा, मस्तच लिहिलंय.
शास्त्रीयदृष्ट्या आपल्यासोबत काय झालं,हे आता कुठं समजतंय!
हा लेख टीन एजरने नक्की वाचायला हवा!
संत व्हॅलेंटाईन खरच अजूनही साजरा होतो ;))
मला वाटलं पिढी स्मार्ट झाली असेल.
लेख आवडला. बाकी
प्रेम म्हणजे रोग. ज्याचे औषध नाही. विरहात जगता येत नाही आणि मरता ही येत नाही. सफल झाले आणि लग्न झाले तर प्रेम हा देखावा होता, हे वर्षाच्या आत कळते फूल मुरझाने के बाद केवल कांटे चुभते हैं.
मस्त लेख ... अगदी समयोचित !
व्हेलेंटाईनचं निमित्त करुन लिहिलेला दळण कम आवडला.
❤️
थोड्ं हलकं लिहित लेख रंगवलाय हे बाकी छानच !
इम्यूनो-न्यूरो-एंडोक्राईन सिस्टिम, पिटयूटरी ग्रंथी, डोपामीन, ऑक्सीटोसीन, टेस्टोस्टेरोन, ऑक्सीटोसीन अशी केमिकल पदार्थांची पखरण (गारनिशिंग) करून टेस्टी भेळ आणखी चमचमीत, चटकदार बनवलीय !
बाकी हालवेंटाईन म्हंजे शुद्ध बाजारूपणा !
शंतनु अभ्यंकर सरांना भावपूर्ण श्रद्धांजली _/\_
आंतरजालावरील विज्ञान लेखक म्हणून एक आवडते लेखक होते.
https://www.facebook.com/share/p/R4QjdZUTewhFvJDD/?mibextid=oFDknk
[15/08, 7:37 pm] Prakash Ghatpande Mipa: https://shantanuabhyankar.blogspot.com/2022/10/blog-post_98.html
निशब्द, स्वतः कडे कुंपणावर बसून त्रयस्थ पणे भाष्य करणे येरा गबाळ्याचे काम नव्हे.
भावपूर्ण श्रद्धांजली.
सुरेश भटांनी फार सुंदर लिहीले आहे.
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी वीझलो तेव्हां सारे आकाश उजळले होते
कधी ज्ञान वरदान ठरण्याच्या ऐवजी शाप ठरते याचे एक उदाहरण.
कधी कधी अज्ञानात आनंद असे म्हणतात..
स्वतःलाच स्वताचे मरण कळणे व दररोज जगण्या मधे ते भोगणे अकल्पनीय वाटते. डाॅक्टर शंतनू याना कळाले होते व ते त्याला थांबवू शकत नव्हते. त्यांच्या डाॅक्टर पत्नीस हे भोगणे किती अवघड गेले असेल व पुढेही भोगावे लागणार आहे याची कल्पनाच करवत नाही.
सामान्य रोगी किवां त्याचे नातेवाईक यांना वैद्यकीय ज्ञान नसल्याने काय होत आहे व पुढे काय होणार आहे या बाबत फारशी कल्पना नसते. रोग्याची स्थिती व त्यातून उद्भवलेला मृत्यू यावर समय हे औषध आहे. पण डाॅक्टर पती पत्नी मुलगा,मुलगी यांना ज्ञान असल्याने समय हे औषध सुद्धा गुणकारी नसते.
माझ्याच एक वरिष्ठ सहकार्याची त्याच्या पत्नीच्या दुर्धर अजारात सेवा करताना होणारी फरपट व डोळ्यासमोर झालैल्या मृत्यू मुळे झालेली मानसिक अवस्था बघीतली आहे. अनेक अशी उदाहरणे देऊ शकतो.
प्रतिक्रिया
लैच गुळचट पाणी पाजलंत राव !!
माहिती बद्दल धन्यवाद
अवांतर : व्हॅलेंटाईनचा प्रेमाशी नेमका संबंध काय?
अवांतर : आजूनेक लेख
अनिस काय पवित्रा घेणार यावर, ते पाहणं रोचक ठरावं.
>>>अनिस काय पवित्रा घेणार
हा हा, मस्तच लिहिलंय.
लेख आवडला. बाकी
छान.
हालवेंटाईन म्हंजे शुद्ध बाजारूपणा !
शंतनु अभ्यंकर सरांना भावपूर्ण
काय झालं?
कॅन्सरमुळे डॉ. शंतनु अभ्यंकर
खूप वाईट बातमी
डॉ. शंतनु अभ्यंकर सरांना
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो मी वीझलो....
समजले नाही
,@ स्वधर्म...
अगदी बरोबर
श्रद्धांजली. फार छान लिखाण