माझा गणेशा झाला. ओ माय फ्रेंड गणेशा..
बाय द वे.. टणाटणीच्या वर्णनावरून ही बिट्टीची पिवळी फुले तर नव्हेत असे वाटून गेले. विशेषतः त्या मध चाखण्याच्या उल्लेखावरून.
घाणेरीच्या फुलांचा गुच्छ उपटून देठाकडून त्याचा मध चो़खण्याची मज्जाच वेगळी होती. बागांच्या कुंपणासाठी ही झाडे असायची.
फोटो झक्कास आले आहेत.
दुसरा आणि शेवटचा फोटो विशेष आवडले.
प्रतिक्रिया
माझा गणेशा झाला. ओ माय
काळी फळे...
झकास ,,, भारी प्रचिज !
टणटणी म्हणजे घाणेरी का?
हो.
व्वा,
सुंदर.
घाणेरीच्या फुलांचा गुच्छ