हा भाग जबरदस्तच. मंदिराच्या अजस्त्र दगडी कळस वर नेण्यासाठी शिखराच्या उंचीपासून जमिनीच्या पातळीपर्यंत एक लांबच लांब उतार असलेला मातीचा भराव केला. त्यावरून कळस वर चढवल्यावर हा भराव काढून टाकला व मंदिर पूर्ण केले. येथल्या मूर्ती अगदी नीटनेटक्या राहिलेल्या दिसतात.
बाकी आता इकडे जावे लागणारच.
त्रिची, श्रीरंगम, जंबुकेश्वर आवडले.
पोपटावर स्वार आणि धनुष्याला बाण लावलेला मदन? - हो
.एक वाकलेला,दाढीवाला ऋषी वाटतोय.- भृंगी (बदामीत ह्याची पुष्कळ शिल्पे आहेत) कायम शिवासोबत असतो.
मंदिराच्या अजस्त्र दगडी कळस वर नेण्यासाठी शिखराच्या उंचीपासून जमिनीच्या पातळीपर्यंत एक लांबच लांब उतार असलेला मातीचा भराव केला. त्यावरून कळस वर चढवल्यावर हा भराव काढून टाकला व मंदिर पूर्ण केले.
हो, ह्या पद्धतीने उंचीवर गोपूर /कळस चढविण्याचा एक व्हिडिओ मी पाहिला होता.
तंजावूर ब्रृहदिश्वर मंदिर
https://youtu.be/D3yBuyu_FOA?si=e5hQWuy7RrJMlZDk
नेमकी माहिती व सुटसुटीत लेखन हे तुमच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. प्रवास नियोजनासाठी अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली.स्लाईड शो करून टाकल्यामुळे एक वेगळाच अनुभव आला. फोटो सगळे छान आले आहेत.
फोटो स्लाईडशोमध्ये फोटोंना क्रमांक किंवा मथळा caption ही टाकता येतो पण मी टाकले नाहीत. अवघड नाही त्या app मध्ये फक्त जरा वेळ लागेल.
तमिळनाडूत सर्व देवळे पुजा होणारी आहेत ( ऐतिहासिक असली तरी) त्यामुळे आतील फोटो मिळाले नाहीत.
प्रतिक्रिया
हा भाग जबरदस्तच. मंदिराच्या
मंदिराच्या अजस्त्र दगडी कळस
छान माहिती आणि फोटो
छान...
नेमकी माहिती
फोटो स्लाईडशोमध्ये फोटोंना
हो तोच एक प्रश्न आहे खरा
हा सुद्धा लेख आवडला.