Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दिवाळी अंक २०२५ - मुखपृष्ठ

ट
टर्मीनेटर
Sun, 10/19/2025 - 20:30
💬 6 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
1397 वाचन

💬 प्रतिसाद (6)
ए
एक_वात्रट Mon, 10/20/2025 - 09:37 नवीन
मुखपृष्ठ देखणे झाले आहे! अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये!
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 10/20/2025 - 09:42 नवीन
अजून काही वर्षांनी रोबो आपल्या मालकांसोबत दिवाळी साजरी करताना दिसले तर आश्चर्य वाटू नये!
AI च्या जमान्यात काय काय बघायला मिळेल ह्याचा काही नेम नाही राव 😀
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक_वात्रट
ग
गुल्लू दादा Mon, 10/20/2025 - 18:11 नवीन
खूपच छान
  • Log in or register to post comments
ब
बिपीन सुरेश सांगळे Mon, 10/27/2025 - 02:55 नवीन
मुखपृष्ठ अतिशयच भारी ! टर्मिनेटर अभिनंदन ! अनेक मुद्रित दिवाळी अंकांची मुखपृष्ठ अतिशय निराशजनक असतात . हे मुखपृष्ठ मात्र उत्तमोत्तम दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठाच्या तोडीस तोड आहे . मस्त !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 10/27/2025 - 05:08 नवीन
टर्मीनेटर,मुखपृष्ठ चित्र आवडलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 10/30/2025 - 12:49 नवीन
अ ति शय समर्पक मुपॄ ! सॉलिड कृबु .. अर्थात एआय ! रोबोच्या डोळ्यातिल भाव जबरी आलेत .. .... रोबोटीक त्याच बरोबर चेहर्‍यावर अनामिक उत्सवीभाव ! पुढच्या दिवाळी अंक मुपृवर मिसळपाव खातानाचा रोबो हवा !
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा