Skip to main content
नवीन मिसळपाव फोटो अपलोड
लेखक कंजूस यांनी शनिवार, 25/04/2026 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
वाचने 810
प्रतिक्रिया 63
प्रतिक्रिया
यूट्यूब विडिओ प्लेअर देता येत नसल्याने image as a link to youtube video.
झाशीचा राणी महाल video. चित्रावर क्लिक करा.
Image as video link Template
यूट्यूब विडिओ प्लेअर देता येत नसल्याने image as a link to youtube video.
चित्रावर क्लिक करा.
यूट्यूब विडिओ प्लेअर देता येत नसल्याने image as a link to youtube video.
विडिओ चा थंबनेल फोटो. चित्रावर क्लिक करा.
image as a link to youtube video.
विडिओचा थंबनेल फोटो. चित्रावर क्लिक करा.
मी बरेच विडिओ प्लेअर कोड ट्राय केले पण एरर दाखवत होती. तुमचा कोड वापरल्यावर येत आहे.
एरर दाखवत होती. त्यातही iframe, embed tags होते.
एका सोर्स कोड ॲपमधून तुमचा कोड मिळवला आणि तो काम करतो आहे. म्हणजे नवीन मिपावर विडिओ प्लेअर देता येतो आहे.
धन्यवाद
तुमच्या test प्रतिसादाचा विषय आणि नाव झाकल्या गेले आहे.
मिडियाफायर
Height Attribute द्यावा लागेल. मोबाईल वर तर आणखी विचित्र दिसतोय.
In reply to by सुमो
पण चुकलेलं डिलीट करता येत नाही .
पूर्वी मी मलाच व्यनि करून तपासत असे. आता पूर्वदृष्य करूनही गोंधळ होतो आहे.
सुधारणा होईलच.
तोपर्यंत दुसरा पर्याय शोधला आहे.
Iframe tag मधले attributes तपासायचे आहेत. कोणते कामाचे कोणते बिनकामाचे.
यूट्यूब व्हिडिओ डेस्कटॉप मोड वर उघडा.
व्हिडिओ वर राईट क्लिक करा किंवा मोबाईल वर असाल तर २-४ सेकंद स्पर्श करा.
मीडिया
पॉप अप मेनू मधिल copy embed code या लिंक वरील कोड कॉपी करा.
मिपावर पेस्ट करा.
iframe आणि embed. नव्हते.
आता टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये>>full html>> you can embed media >> जे दिलं आहे ते तपासायचं आहे.
एकूण नवीन मिपावर iframe आणि embed आहेत.
>>> टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये>>full html>> you can embed media >> जे दिलं आहे ते तपासायचं आहे. >>>
नवीन मिपावर थेट फोटो / व्हिडिओ डकवायची सोय सुरुवातीच्या काळात होती तेव्हाचा कोड आहे. आता उपयोगाचा नाही.
आता तिसर्‍या ठिकाणी फोटो / व्हिडिओ चढवून इथे डकवावा लागतो.
In reply to by सुमो
चढवायची सोय पहिल्या दोन आठवड्यात होती तेव्हा एक फोटो -लेख टाकला होता- -भूज पर्यटन.  नंतर काही फोटो गूगल फोटोजच्या लिंकांतून वाढवले.
नव्या सुविधांचे स्वागत !
पण प्रतिसाद संपादित करण्याची सुविधा का काढून टाकली आहे ?
कंजूस मामा,  बरेच दिवस तुमचे प्रयत्न आणि मेहनत पाहतो आहे व त्याचे कौतुक वाटले.
आजची स्वाक्षरी:  PHIR SE (Full Video) | Dhurandhar The Revenge |
हे असे होते आहे एम्बेड कोड सोबत, शिवाय चित्रं लावण्याबद्दल कोनी काही सांंगीतली तर बरी होईल माहिती
१. वरती
यूट्यूब व्हिडिओ डेस्कटॉप मोड वर उघडा.
या पोस्टमध्ये दिलं आहे त्याप्रमाणे केलं. यूट्यूब ॲपमधून लिंक मिळत नाही आणि क्रोम ब्राउजरमध्ये यूट्यूब वेबसाईट उघडण्याची खटपट केल्यास { android phone मध्ये} विडिओ ॲपमध्येच उघडतो. तसं होऊ नये म्हणून मोबाईलमध्ये फायरफॉक्स किंवा Microsoft EDGE browser मध्ये लॉगिन करून साईट उघडली आणि डेस्कटॉप मोडमध्ये >> share>> embed code copy करून घेतला.
२. मिपा रायटिंग बॉक्समध्ये ....तीन टिंबे मेनू>> source बटण दाबून link code पेस्ट केला.
३. पूर्वदृष्य बटण क्लिक केल्यावर एक प्लेअर दिसतो आणि खाली video error / turn on javascript असेही दिसेल तिकडे दुर्लक्ष करून " प्रकाशित करा" बटणावर क्लिक केले. विडीओ आला.
In reply to by कंजूस
मला विडियो नाही अपलोडावता आला. प्रकाशित केल्यावर फकस्त लिंकच दिसत्ये आहे.
In reply to by चित्रगुप्त
१.Youtube app मध्ये न उघडता वेबवर्शन उघडायचे.
२. हवा तो विडिओ सिलेक्ट करायचा.
३. Share button वर क्लिक करायचे.
४. Menu येईल त्यातून  Embed option क्लिक केल्यावर  कोड येईल तो पूर्ण कॉपी करायचा. तो असा दिसेल....
Bhivpuri waterfall
५. हा कोड सोर्स लिंकमध्ये टाकायचा.
६. खाली पूर्वदृष्य बटण दाबल्यावर विडिओ प्लेअरमध्ये विडिओ दिसतो आणि एडिटिंग बॉक्समध्ये आणखी एक काळा चौकोन दिसेल त्यात AN ERROR OCCURRED हा संदेश दिसेल त्याच्याकडे दुर्लक्ष करून प्रकाशित करा बटण दाबायचे.
हा असा येईल मिपावर.
In reply to by कंजूस
In reply to by चित्रगुप्त
In reply to by चित्रगुप्त
In reply to by चित्रगुप्त
चाचणी
या कोडची चाचणी
In reply to आता बघतो करून विडियो by चित्रगुप्त
In reply to by कंजूस
@कंजूस: तीनदा प्रयत्न केला, विडियो चढवण्याचा, नाही जमले. काय चूक होते आहे, कळत नाही.
मी Macbook air वर chrome मधे यूट्यूब उघडून हा प्रयत्न करतो आहे.
आता सफारीवर यूट्यूब लॉगिन न करता करून बघतो:
In reply to by चित्रगुप्त
....कोड पेस्ट करून...
....'पूर्वदृष्य' बटण दाबून तपासणी केल्याशिवाय
......'प्रकाशित करा' बटण दाबू नका.
गेल्या सोळा वर्षात बरेच लेख लिहीले, त्यात अनेक चित्रे डकवली, पण आता नवीन मिपात ते करणे जमत नाहीये. कृपया अगदी तपशीलवारपणे सांगा फोटो कसे चढवायचे ते.  insert image vis URL ने जमत नाहीये.
माझ्या गूगल ड्राईव्ह किंवा गूगल फोटोज मधून घेऊन ते फोटो इथे डकवता  येतील का ? कसे करायचे ? प्रयत्न केला पण जमले नाही.
insert link करून येत नाही, पण गूगल ड्राईव्ह वरील फोटो नुस्ता चोप्य्पस्ते करून इथे डकवला गेला.
पण गूगल फोटोज मधुन करता येत नाहीसे दिसते. जाणकारांनी प्रकाश टाकावा.
१. मी imgbb साइट वापरतो (खाते तयार करावे लागले नाही) २. सरळ जो फोटो हवा आहे तो तिथे अपलोड करायचा ३. खाली ऑप्शन असते codes साठी त्यातून "फुल HTML" code select karun कॉपी करायचा ४. मिसळपाव मेसेज बॉक्स मध्ये येऊन सगळ्यात शेवटी जे तीन डॉट आहेत त्यावर क्लिक करायचे आणि सोर्स बटन ऑन करायचे ५. बाहेर येऊन कॉपी केलेला HTML कोड पेस्ट करायचा आणि पोस्ट करायचे
In reply to by वृषभ खोंडे
गूगल ड्राईव्ह वर साठवलेल्या  फोटोवर राईट क्लिक करून कॉपी, आणि इथे पेस्ट केले आहे.
आणखी एकदा ड्राईव्हमधून चोप्य्सस्ते करून बघतो. हा लिहीलेला मजकूर आणि त्याखाली फोटो येतो आहे का, बघायचे .
ही प्रतिमा डकवल्यावर बाकीचा मजकूर लिहून त्याखाली आणखी प्रतिमा डकवण्याचा प्रयत्न.
मजकुराने वेढलेला फोटो डकवता येईल का?
In reply to by चित्रगुप्त
बिरुटे सरांचे लेखात तसे फोटो होते.
उदाहरणार्थ https://www.misalpav.com/series/49237  गणेश लेखमालामध्ये
पण आता नव्या मिपामध्ये तसे दिसत नाही. ( rendering) होत नाही. मजकूर फोटोच्या बाजूला न येता खालीच येतो.
आता चित्रे टाकणे सर्वांनाच जमले आहे.
नोट ॲपमध्ये offline लेख नवीन मिपासाठी कसा लिहायचा वगैरे लेख लिहिले आहेत पण त्यातला मजकूर दिसत नाही. हा लेखही दिसत नाही. संपादक/ मालकांना विनंती केली आहे.
गूगल ड्राइवमधून काढलेली sharing लिंक उदाहरणार्थ
Before: https://drive.google.com/file/इमेजआइडी/view?usp=sharing
बदलून
After: https://drive.google.com/uc?export=view&id=इमेजआइडी
अशी केल्यावर आणि ती
या
किंवा
template मध्ये टाकून फोटो येत होते ते आता येत नाहीत. सप्टेंबर 2025 पासून google ने काहीतरी बदल केले आहेत असं जालावर कळलं.
बदल केलेली लिंक https://drive.google.com/uc?export=view&id=इमेजआइडी
जर का ब्राउजरच्या address मध्ये टाकली तर मात्र फोटो येतो म्हणजे ती direct image link च आहे हे नक्की. पण image tag काम करत नाही किंवा काहीतरी माझं चुकतंय.
चित्रगुप्त काकांनी इमबेड कोड कसा काढला ते समजलं नाही. मला काढता आला नाही ड्राइवच्या डेस्कटॉप साइटवरूनही.( ॲपवर येतच नाही.)
चित्रगुप्त काकांनी इमबेड कोड कसा काढला ते समजलं नाही. मला काढता आला नाही ड्राइवच्या डेस्कटॉप साइटवरूनही.( ॲपवर येतच नाही.)
मी तर लॅपटॉपवर ड्राईव्हमधेच फोटो उघडला, त्यावर कर्सर नेऊन righclick - copy करुन मिपावर सरळ  rightclock - paste केले.
In reply to by चित्रगुप्त
मी तर लॅपटॉपवर ड्राईव्हमधेच फोटो उघडला, त्यावर कर्सर नेऊन righclick - copy करुन मिपावर सरळ  rightclock - paste केले.
मी पण करून बघितलं . जमलं
In reply to by चित्रगुप्त
मी तर लॅपटॉपवर ड्राईव्हमधेच फोटो उघडला, त्यावर कर्सर नेऊन righclick - copy करुन मिपावर सरळ  rightclock - paste केले.
मी पण करून बघितलं . जमलं
In reply to by चौथा कोनाडा
ही पब्लिकली शेअरड इमेज आहे म्हणुनच इथ चोप्य पस्ते करता आली.
इमेजला  राईट क्लिक करुन "ओपन इन न्यु  ट्याब म्हटलं की ती पब्लिकली शेअरड इमेज  उघडते
Drive मधली  लिंक
https://drive.google.com/file/d/1qpg38qS9JezO3fJBsXMRz7hHV-qse98K/view?… Drive मधली ही लिंक https://lh3.googleusercontent.com/d/1qpg38qS9JezO3fJBsXMRz7hHV-qse98K अशी बदलून फोटो येतो. धन्यवाद @सुमो..