कलादालन

उटी येथील पुष्पप्रदर्शन - काही चित्रे

Primary tabs

Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
अनामिक

वॉव... अप्रतिम चित्रं... ति पिवळी फुले विशेष आवडली.

-अनामिक

यशोधरा

सुरेख आहेत सगळेच फोटो. कॅमेरा आणि सेटींग्जचे डीटेल्स देणार का?

बबलु

जबरीच आहेत फोटो.
त्यातही चौथा ब्येष्टच.

विसोबा खेचर

मन प्रसन्न करणारी चित्रे!

अगदी एकसे एक!

साक्षी, जियो..!

तात्या.

मदनबाण

सुंदर... :)
शेवटचा फोटो फार आवडला...

मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

मिंटी

वाह !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :)

सगळीच फुलं एकदम मस्त आहेत.... अप्रतिम फोटो..... :)

कॅमेरा डिटेल्स देऊ शकाल का प्लिज ?????

सर्वसाक्षी

आभारी आहे.

कॅमेरा निकॉन डी ६० + निकॉर १८-५५/ सिग्मा ७०-३०० डीजी मॅक्रो १:२

क्रान्ति

सगळीच फुलं सुंदर! मधमाशा पण! खूप सुरेख फोटो आलेत.

:) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा