Skip to main content

सहि

लेखक यन्ना _रास्कला यांनी बुधवार, 17/06/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1415
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

In reply to by बाकरवडी

३ ढापण चुचुताय्चा लेख / पर्तिसाद वाचुन ६ ढापन पन कमी पडतिल. ;) */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

सहि नाय वो. चेक्बुकावर कर्तो ती. आवंतर आनि खुद्के साथ बाता : सहि लिवताना इथ सारख शि लिहल जातय पर्त्येक आक्शरान्न्तर ये टाय्प कराय्चा म्हंजे झन्झट्च आहे. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

In reply to by यन्ना _रास्कला

मी एन्ग्लिश मधेच कर्ते रे .... :S चुचु

In reply to by यन्ना _रास्कला

>>पर्त्येक आक्शरान्न्तर ये टाय्प कराय्चा म्हंजे झन्झट्च आहे चुचुताईंना पण हेच वाटतं. (काही साईटीवर तर शब्दाच्या शेवटच्या अक्षरानंतरबी ये टायपायला लागतोय). खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by Nile

काय म्हनतात ब्यांकेला मराठीमधी? आनी चेकबुकाला पन. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

In reply to by यन्ना _रास्कला

ब्यांक = पतपेढी चेकबुक = धनादेशपुस्तिका -- मिसळभोक्ता (अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)

In reply to by मिसळभोक्ता

ब्यांक आप्ला मराठी शबद आहे आनी विंग्रजानी घेत्ला तो आप्ल्याकडन. पायज्मा घ्येतला तसा. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

In reply to by शार्दुल

आप्ल मराठी शिकन पेल्यापास्न येक्दम कंडम. पन आमच्ये मास्तर बी लई टुक्कार शिकवाय्चे. म्हनुन आस. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

आम्हाला सहि करता येत नाय. म्हून अंगठाच लावतोय न्हवं का. खराटा (रंग माझा वेगळा)

In reply to by नितिन थत्ते

म्हून अंगठाच लावतोय न्हवं का. आंगठा मराठीमधी (देशी घेवुन) लावता कि विंग्र्जी मधे (इलाय्ती घेवुन) :-/ ;) */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

भो***नो, कसले फालतु कौल व धागे काढून पब्लिकला पकवताय रे ? अन गचाळ लिहून मायमराठीची का लाज काढताय? यन्ना रास्कला, तुला कश्या शिव्या देउ सांग? मायमराठीत कि विंग्रजीत? कारण तुझ्या नावातच विंग्रजी शिवी आहे बघ. अनाडि (अब्दुल नारायण डिसुझा.)

In reply to by अनाडि

कारण तुझ्या नावातच विंग्रजी शिवी आहे बघ. बदलायच त्ये सान्गा. आजच बदल्तो. आत्ताच. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!

In reply to by यन्ना _रास्कला

क्रुप्या माझ नाव मिशाळ कराव. कारन माझी मिशि अशी दिस्ते. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!

In reply to by चंबा मुतनाळ

मी म्हंजे दानशुर कर्न आहे (मिशि दिली कि परत बी येते ;) ) */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!

सही करण्यासाठी लिपी वापरतात, भाषा नाही. माझ्या माहितीत इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषा आहेत, लिपी नाहीत. (आणखी एक वांझोटा आणि ****** धागा!) टीपः अ‍ॅस्टेरिकांच्याजागी प्रत्येकाने यथामती एक (किंवा अनेक) ही&ही शब्द भरावेत. आणि आम्ही कोणत्याही लिपीत स्वतःचं प्रतिनिधीत्त्व लिहू. लिपीत लिहू नाहीतर चार आकडे आणि चिन्ह काढू! इतरांना काय करायचं आहे आम्ही स्वतःचं प्रतिनिधीत्व कसं काय लिहितो ते!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

फोडायला काय झाल. तुमी लिवता ते कोमन म्यान्ला समजत नाय आस कायत्री. तेवा आम्ही लोक दुर्लक्श कर्तोच ना. का उगा पोप्कोर्न्च्या लाह्यावानी फुनफुन कर्तो? */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!

कन्नड्मध्ये करतों. नाहीतर कर्नाटक नवनिर्माण सेनेवाले ओरडतात. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

सही हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे." आपल्या सहीत आपल॑ व्यक्तीमत्व दिसते" असे जाली॑दर बाबा॑नी आपल्या "सही..अ॑त पाही " ह्या त्या॑च्या पुस्तकात लिहुन ठेवले आहे.सही बघुन भविष्य सा॑गणारे ही बहोत है.एकुण काय सही म्हणजे आपल्या अ॑तर्मनाचा आरसा.आता हा आरसा मराठीत कि॑वा ई॑ग्रजी कसा असतो ते माहीत नाही व माहीत करुन घ्यायची ईच्छाही नाही. तुर्तास,गेल्या दहा वर्षा॑पासुन सही "मराठी"तच आहे..मला तर स्वत : ला आजपर्य॑त ती सही वाचता देखील आली नाही.मराठीला मत दिले आहे... सुहास

इंग्रजी पत्रांवर इंग्रजी सही करतो, देवनागरी (मराठी किंवा हिंदी) पत्रांवर मोडीत सही करतो. (मराठीत कार्यालयीन पत्रे लिहिण्याची वेळ आली आहे. मी काही काळ महाराष्ट्र राज्यशासनाचा नोकर होतो.) माझी मोडी सही फर्राटेदार आहे, पण बहुतेक लोकांना वाचायला कठिण जाते. इंग्रजी सहीसुद्धा वाचायला कठिण जाते. बाकी कुठल्याही भाषेत माझे रोजचे हस्ताक्षरच लोकांना वाचायला कठिण जाते. "गमभन" जिंदाबाद!

मी सर्व प्रकारच्या कागदपत्रावर मराठी सही करतो. माझी सही जरा नक्षीदार वाटते, त्यामुळे बर्‍याचजणांनी सही आवडल्याचे सांगितले.

मी सर्व प्रकारच्या कागदपत्रावर मराठी सही करतो. माझी सही जरा नक्षीदार वाटते, त्यामुळे बर्‍याचजणांनी सही आवडल्याचे सांगितले.

In reply to by दत्ता काळे

अहो काळे साहेब आपली सही मराठीत व नक्षीदार आहे म्हणुन काय तीन-तीन वेळा सा॑गायचे का ???? सुहास

In reply to by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

आपली सही मराठीत व नक्षीदार आहे म्हणुन काय तीन-तीन वेळा सा॑गायचे का ???? कोन्चीबी गोश्ट ३-३ येळेला सान्गित्ली की मनावर ठस्ते आस मिपाच आधिक्रुत धोरन असाव ;) :) */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* मेंदु गेला वाया, फ़िदीफ़िदी हसती बाया, शिनल्या मेंदुला चाळे नवे, जुन्या घराला टाळे नवे!

हल्ली एकच प्रतिसाद तीनदा दिसण्याचा काहीतरी प्रॉब्लेम होतोय असे दिसते. खराटा (रंग माझा वेगळा)

मराठीतुनच करतो. त्यानंतर कधीच मी इंग्रजी मध्ये सही केली नाही.माझ्या सर्व व्यवहारात मराठीच सही करतो.बाळासाहेब ठाकरे,लता मंगेशकर व राज ठाकरेच्या मराठी बाकदार सह्या मलाखुप आवडतात. खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

लहानपणी दोन्ही (देवनागरी व ईंग्रजी) लिप्यांमधे नाव दिसेल अशी धनादेशावरची स्वाक्षरी बनवण्याचा प्रयत्न केला होता. पण तरी सांगतो की मूळ स्वाक्षरी बदलत बदलत आत्तापर्यन्त एवढी बदलली आहे की तिचे मूळ देवनागरी होते का ईंग्रजी ते "हस्ताक्षर तज्ञाला"देखील सांगणे अवघड आहे. --- मनबुद्धि "अगोचर" । न चले तर्काचा विचार । उल्लेख परेहुनि पर । या नांव ज्ञान

मी देवनागरीमधून सही करतो :) करायला सोप्पी जाते अन दिसतेही झोकदार आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार परत) :D :P