कलादालन

some of my sketches...

Primary tabs

Image removed.Image removed.From My sketch Book" alt="" /> Image removed.Image removed.From My sketch Book" alt="" /> Image removed.Image removed.From My sketch Book" alt="" /> Image removed.Image removed.From My sketch Book" alt="" /> Image removed.Image removed.From My sketch Book" alt="" /> Image removed.Image removed.From My sketch Book" alt="" />
सहज

बाळाचे स्केच विशेष आवडले.

अजुन येउ दे.

मदनबाण

बाळाचा आणि त्याच्या खालचे सांबराचे रेखाटन जास्त आवडले. :)

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

टारझन

है..... झकाआआआआस !! लय भारी !! झबरा !!

- (एफ.एम.हुसेन चेला) टा.रू.घुसेन

अनंता

तिसरे बाळाचे चित्र विशेष आवडले.
अमुलस्प्रे डब्यावरील बाळाचे चित्र आठवले.
एखादी गोष्ट गुप्त ठेवायची असेल तर सर्वप्रथम आपल्या पत्नीला सांगा ;)

सातारकर

छान आहेत फोटू.

दुसरा विशेष आवडला.

-----------------------------------------------------------------------------------------
I have seen GOD. He bats at no. 4 for India
Matthew Hayden

राघव

छान आहे हो. पहिल्या रेखाटनातले केस खूप छान रेखलेत. खरंच वेळखाऊ काम आहे ते. इतर चित्रेही छान. आणखी येऊ द्यात.

पहिल्या रेखाचित्राचे मूळ चित्र मलाही पाठवा... रेखण्याचा प्रयत्न करून पहावा म्हणतो :)

(रेखाचित्र काढणार्‍यांतला विद्यार्थी)राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

क्रान्ति

बाळाचं रेखाटन अगदी खास! बाकीचीही मस्त. :)

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

सोनम

३ आणि ४ ह्या नंबरचे फोटू आवडले. :)
किती छान आहेत हे फोटो.