कलादालन तोरणा - उन्ह..पाऊस... By विमुक्त · Mon, 07/06/2009 - 17:39 ">Mon, 07/06/2009 - 17:39 · 3787 reads · 0 bookmarks Primary tabs बघा From torna" alt="" /> From torna" alt="" /> From torna" alt="" /> From torna" alt="" /> From torna" alt="" /> From torna" alt="" /> From torna" alt="" /> From torna" alt="" /> Log in or register to post comments श्रावण मोडक 07/06/2009 - 17:57 सुरेख. एकदम त्या भागात जावेसे वाटणारी छायाचित्रे. Log in or register to post comments सहज 07/06/2009 - 18:26 हेच म्हणतो. Log in or register to post comments अवलिया 07/06/2009 - 18:30 हेच बोल्तो --अवलिया कर्ण जन्मतःच कवचकुंडले घालून आला होता. आम्ही चपला घालून आलोत... केव्हा म्हणाल तेव्हा तयार आहे. (सौजन्य बिका) Log in or register to post comments सूहास (verified= न पडताळणी केलेला) 07/06/2009 - 18:37 विमुक्तराव, ऑसमच .. अवांतर : कुठे-कुठे भटकत असतो रे !!! सुहास Log in or register to post comments विमुक्त 07/06/2009 - 18:46 खुप जास्त भटकतो मी.... हळु हळु सगळे photos टाकतो इथे... Log in or register to post comments बिपिन कार्यकर्ते 07/06/2009 - 18:42 सगळीच छायाचित्रं खूपच छान आहेत. पण मला पहिले सगळ्यात जास्त आवडले. अजून येऊ द्या. बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments ऋषिकेश 07/06/2009 - 20:46 फोटोज मस्तच आहेत.. पहिला क्लासच! मात्र नुसते फोटोज? त्याबद्दल अजून काहि येऊ द्या. बरेच फिरता तर काहीतरी लिहाच..... अनुभव वाचायला आवडतील.. आणि इतरांना जायचं असेल तर मदतही होईल.. काय? ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे Log in or register to post comments आशिष सुर्वे 07/07/2009 - 12:53 अप्रतिम येऊदेत अजून! Log in or register to post comments क्रान्ति 07/07/2009 - 19:20 सगळेच फोटो मस्त आहेत. पहिला अगदीच खास! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा Log in or register to post comments क्रान्ति 07/07/2009 - 19:21 सगळेच फोटो मस्त आहेत. पहिला अगदीच खास! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा Log in or register to post comments
श्रावण मोडक 07/06/2009 - 17:57 सुरेख. एकदम त्या भागात जावेसे वाटणारी छायाचित्रे. Log in or register to post comments
अवलिया 07/06/2009 - 18:30 हेच बोल्तो --अवलिया कर्ण जन्मतःच कवचकुंडले घालून आला होता. आम्ही चपला घालून आलोत... केव्हा म्हणाल तेव्हा तयार आहे. (सौजन्य बिका) Log in or register to post comments
सूहास (verified= न पडताळणी केलेला) 07/06/2009 - 18:37 विमुक्तराव, ऑसमच .. अवांतर : कुठे-कुठे भटकत असतो रे !!! सुहास Log in or register to post comments
विमुक्त 07/06/2009 - 18:46 खुप जास्त भटकतो मी.... हळु हळु सगळे photos टाकतो इथे... Log in or register to post comments
बिपिन कार्यकर्ते 07/06/2009 - 18:42 सगळीच छायाचित्रं खूपच छान आहेत. पण मला पहिले सगळ्यात जास्त आवडले. अजून येऊ द्या. बिपिन कार्यकर्ते Log in or register to post comments
ऋषिकेश 07/06/2009 - 20:46 फोटोज मस्तच आहेत.. पहिला क्लासच! मात्र नुसते फोटोज? त्याबद्दल अजून काहि येऊ द्या. बरेच फिरता तर काहीतरी लिहाच..... अनुभव वाचायला आवडतील.. आणि इतरांना जायचं असेल तर मदतही होईल.. काय? ऋषिकेश ------------------ बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे Log in or register to post comments
क्रान्ति 07/07/2009 - 19:20 सगळेच फोटो मस्त आहेत. पहिला अगदीच खास! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा Log in or register to post comments
क्रान्ति 07/07/2009 - 19:21 सगळेच फोटो मस्त आहेत. पहिला अगदीच खास! क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा Log in or register to post comments
सुरेख. एकदम त्या भागात जावेसे वाटणारी छायाचित्रे.
हेच म्हणतो.
हेच बोल्तो
--अवलिया
कर्ण जन्मतःच कवचकुंडले घालून आला होता. आम्ही चपला घालून आलोत... केव्हा म्हणाल तेव्हा तयार आहे. (सौजन्य बिका)
विमुक्तराव, ऑसमच ..
अवांतर : कुठे-कुठे भटकत असतो रे !!!
सुहास
खुप जास्त भटकतो मी.... हळु हळु सगळे photos टाकतो इथे...
सगळीच छायाचित्रं खूपच छान आहेत. पण मला पहिले सगळ्यात जास्त आवडले. अजून येऊ द्या.
बिपिन कार्यकर्ते
फोटोज मस्तच आहेत.. पहिला क्लासच!
मात्र नुसते फोटोज? त्याबद्दल अजून काहि येऊ द्या. बरेच फिरता तर काहीतरी लिहाच..... अनुभव वाचायला आवडतील.. आणि इतरांना जायचं असेल तर मदतही होईल.. काय?
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
अप्रतिम
येऊदेत अजून!
सगळेच फोटो मस्त आहेत. पहिला अगदीच खास!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
सगळेच फोटो मस्त आहेत. पहिला अगदीच खास!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा