जनातलं, मनातलं

मनाचा सल्ला

Primary tabs

उदय सप्रे

यातील नूतन चे स्केचेस २ आहेत - १ फक्त चेहेरा आणि दुसरे चित्र " मल्टीपल एक्स्पोजर " टाईप आहे , ही दोन्ही स्केचेस मीच काढली आहेत , नंतर पिचासो य सॉफ्टवेअर ने ती "कोलाज" केली आहेत आणि नंतर कधितरी सवडीने कविता लिहिली आहे.....

प्राजु

अतिशय सुंदर... स्पेशली डोळे अगदिच छान आले आहेत. खूप आवडलं ते चित्र.
कविताही छान आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु
www.praaju.blogspot.com