कलादालन

माधुरी'ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Primary tabs

१५ मे! आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माधुरी दीक्षित-नेने' ला HAPPY BIRTHDAY! Image removed. Image removed. Image removed. Image removed.
मदनबाण

माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. :)

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

प्रभो

चुचे, कशाला दुसर्‍यांची वयं काढतेस??

प्रभो
स्त्रियांच वय आन पुर्षांचा पगार ईचारु नये म्हंतात ब्वॉ!
अणेक स्त्रिया खुप वर्ष २९ आनि त्यापेक्षाही जास्त वर्ष ३९ वर्र्षांच्यात असत्यात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

jaypal

माधुरीस वाढदिवसाच्या शुभेच्छा.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

शुचि

जयपाल साहेब मल हे चित्र खूप आवडलं

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

दिपक

दिल की रानी माधुरीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा..!! :-)

अनिल हटेला

माधुरीबाला स वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !! :)

बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D

टारझन

चुचु ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

मीली


...झाल्या बहु, होतीलही बहु, 'परी' हिच्यासम हीच...



मीली

प्रशु

माधुरीस वाढदिवसाच्या शुभेच्छा..........

भारद्वाज


जगातल्या सर्वात मोहक हास्याला माझ्याकडून वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

टारझन

माधुरी दिक्षित सारख्या नितांत सुंदरीची जेंव्हा वांग्या तोंडाच्या भिक्कार*ट ऐश्वर्या राय-बच्चन बरोबर तुलणा केल्या गेली , तो दिवस अंमळ कष्टदायी होता .
:)

शुचि

हेहे वांग तोंड =))
ज्याची त्याची आवड, ज्याची त्याची सौन्दर्यदृष्टी रे.

माधुरीचं होतं ! तिचं लग्न झालं त्या दिवशी आम्ही टी.ई. प्रॉडच्या पोरांनी काळ्या फिती बांधल्या होत्या ! :))

असो ! लिहायला लागलो तर वेगळा लेख होईल. सध्या तरी नुसते फोटोच बघतो. 'मोहिनी'ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

जे पी

मृगनयनी

माधुरीला वाढदिवसाच्या खूप सार्‍या शुभेच्छा!!! :)

जेनी...

लयिच गर्दि झालिय इथे ... ;)
हॅप्प्पिवाला बड्डे ..माधुरि ....:)