Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नसलेले गैरसमज कशाला निस्तरायचे? (लघुतम कथा)

ध
धनंजय
Tue, 10/02/2007 - 05:28
💬 13 प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
15706 वाचन

💬 प्रतिसाद (13)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 10/02/2007 - 05:54 नवीन
धनंजय सेठ, बरं चालू आहे बॉ तुमचं ! : ) कोणाचा तरी झालेला गैरसमज दुर करण्यासाठी सुंदर कथा प्रसंग टाकला रे ! ( ह.घे ) आज अहिंसा दिन आणि ड्राय डे असल्यामुळे बापुंना वाईट वाटेल असे आम्ही काहीही करणार नाही !
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 10/02/2007 - 06:09 नवीन
नाईस लिटील कथा. लोक स्टिरीओटाइपगीरी करणारच. कारण अफ्टरऑल कोणी महान व्यक्ति म्हणून गेले आहे की "एक लडका और लडकी कभी दोस्त नही बन सकते" :-) The world is yet to grow up! मेरी आधी तस म्हणाली तिला तिचीच विद्या शिकवायची म्हणून टाकलेली रिर्टन सर्व्हीसपण असू शकेल ना? बोलबच्चन मंडळी ऑलवेज गिव्ह बॅक. ;-)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 10/02/2007 - 06:51 नवीन
वा धन्याशेठ! मस्त लिहिलं आहेस... 'कामदेवाची ताजी शिकार' हे शब्द फार आवडले..:) तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 10/02/2007 - 07:33 नवीन
मी लगेच तिला वेडावले. "उगाच नसलेला गैरसमज निस्तरण्यासाठी एवढा काय आटापिटा?" तिने माझ्याकडे डोळे वाटारले. आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो. मी लगेच तिल शहाणावले." मुद्दामून असलेला समज विस्तारण्यासाठी इवलीशी काय सहजता?" तिने माझ्याकडे डोळे वाटारले आणि आम्ही दोघे एकदम खळखळून हसलो. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 10/02/2007 - 07:49 नवीन
गूढ विषय... सहज सोपा अनुभव.. विचारात टाकणारा.. सुंदर कथा... (जितकी लघु तितकी वाचनीय..) - सर्किट
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Wed, 10/03/2007 - 10:50 नवीन
जगजीतची एक गझल आठवली या विषयावरून.. बेसबब बात बढाने की जरूरत क्या थी हम खफा कब थे मनाने की जरूरत क्या थी.. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 10/03/2007 - 11:20 नवीन
अनारा सारखा धीरगंभीर हर्षोल्लास -- हे आवडले. लेखही छान.
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Wed, 10/03/2007 - 12:09 नवीन
अनारा म्हंजे? मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ध
धनंजय Wed, 10/03/2007 - 13:26 नवीन
रोषणाईच्या दारूचा एक प्रकर आहे. हा 'अनार' जमिनीवर ठेवतात, तो पेटवला की झाडासारखी रोषणाई होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जुना अभिजित
ज
जुना अभिजित Wed, 10/03/2007 - 13:50 नवीन
समजला. आम्ही झाड म्हणायचो त्याला. शब्दयोजना अचूक आहे. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
न
नंदन Wed, 10/03/2007 - 12:21 नवीन
'लोकापवादो बलवान मतो मे' चे सौम्य रुप दाखवणारी, सहज लघुकथा आवडली. नंदन (मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 10/19/2007 - 21:48 नवीन
रामायणातला लोकापवाद म्हणजे आपण एकदम उत्तरकांडात जातो - रामाने सीतेला टाकली तेव्हा. पण खुद्द राम-लक्ष्मण-सीतांच्या वनवासात सुद्धा थोडासा गमतीदार लोकापवाद प्रसंग झाला, त्याबद्दल हे वाचले-ऐकले : कौन तुम्हारे लागत कुंवर सांवर गोरे सकुची, सुनायो सिया, देवर गोरे मोरे रामरंग सैयां सांवरे अरण्यात लोक सीतेला लक्ष्मणाबद्दल विचारतात की हा तुझा कोण लागतो, तर ती संकोचून त्यांना उत्तर देते, असा तो प्रसंग आहे. नंतरच्या प्रसंगापेक्षा त्या मानाने खूपच हलका-फुलका, नाही का?
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Sat, 10/20/2007 - 19:40 नवीन
इथे नसलेला गैरसमज म्हणता येईल .. तरीही प्रत्यक्षात भरपूर वेळा असेच होत असेल.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा