जे न देखे रवी... काही चित्र चारोळ्या By फटू · Sat, 05/17/2008 - 14:48 ">Sat, 05/17/2008 - 14:48 · 15356 reads · 0 bookmarks Primary tabs बघा Log in or register to post comments शितल 05/18/2008 - 01:17 सर्वच चारोळ्या एकदम सही आहेत. Log in or register to post comments मन 05/18/2008 - 03:01 म्हणतो... छान आहेत. आपलाच, मनोबा Log in or register to post comments विसोबा खेचर 05/18/2008 - 10:02 दुसरं चित्र केवळ अप्रतीम! आपला, (दर्याप्रेमी) तात्या. Log in or register to post comments देवदत्त 05/18/2008 - 10:35 छान आहेत चारोळ्या. चित्रांशी सांगड मस्तच :) Log in or register to post comments वरदा 05/19/2008 - 00:46 सगळ्या चारोळ्या आवडल्या.... Log in or register to post comments फटू 05/19/2008 - 02:06 आपल्या सा~यान्च्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments मदनबाण 05/19/2008 - 09:45 सगळ्या चारोळ्या मला फार आवडल्या..... (४ ओळींचा प्रेमी) मदनबाण..... Log in or register to post comments स्वाती दिनेश 05/19/2008 - 11:59 चित्रे आणि चारोळ्या दोन्ही छान! स्वाती Log in or register to post comments ऋचा 05/19/2008 - 12:02 सही आहेत चित्र आणि चारोळ्या... Log in or register to post comments चतुरंग 05/19/2008 - 20:04 पेरलेली चित्रे सुरेखच! चतुरंग Log in or register to post comments स्वाती राजेश 05/19/2008 - 20:10 सोबतची चित्रेही छान आहेत.... Log in or register to post comments बेसनलाडू 05/19/2008 - 20:20 सर्वाधिक आवडले. (वाचक)बेसनलाडू Log in or register to post comments येन्ना रास्कला 05/20/2008 - 09:52 जियो मेरे लाल्,हरे,पीले,निले........ Log in or register to post comments ऋचा 05/20/2008 - 10:04 सतिश तू खुप छान लिहील आहेस. तुझं इतर लेखन वाचलं मी खरच उत्तम लिहीलं आहेस. Log in or register to post comments प्रगती 05/20/2008 - 13:30 चारोळ्या एकदम छान जमल्या आहेत आणि पार्श्वभुमीला ती अप्रतिम चित्रं वा क्या बात है! तुमचं बाकीचं लेखन देखील आवडलं. Log in or register to post comments कैलासराजा 05/21/2008 - 13:18 अतीशय सुन्दर प्रेमात खरोखर जग जगते आधी विरह .....खरे प्रेम मग मिळते. अनन्त प्रेमभन्गे आधी सहावी....ख-या प्रेमाची मग आस धरावी तारील विरहच ..विरहा भावी...खरे प्रेम मग मिळते......... प्रेमात खरोखर जग जगते !!!!!!!!! Log in or register to post comments
विसोबा खेचर 05/18/2008 - 10:02 दुसरं चित्र केवळ अप्रतीम! आपला, (दर्याप्रेमी) तात्या. Log in or register to post comments
देवदत्त 05/18/2008 - 10:35 छान आहेत चारोळ्या. चित्रांशी सांगड मस्तच :) Log in or register to post comments
फटू 05/19/2008 - 02:06 आपल्या सा~यान्च्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद... पुन्हा, सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा... Log in or register to post comments
मदनबाण 05/19/2008 - 09:45 सगळ्या चारोळ्या मला फार आवडल्या..... (४ ओळींचा प्रेमी) मदनबाण..... Log in or register to post comments
स्वाती दिनेश 05/19/2008 - 11:59 चित्रे आणि चारोळ्या दोन्ही छान! स्वाती Log in or register to post comments
येन्ना रास्कला 05/20/2008 - 09:52 जियो मेरे लाल्,हरे,पीले,निले........ Log in or register to post comments
ऋचा 05/20/2008 - 10:04 सतिश तू खुप छान लिहील आहेस. तुझं इतर लेखन वाचलं मी खरच उत्तम लिहीलं आहेस. Log in or register to post comments
प्रगती 05/20/2008 - 13:30 चारोळ्या एकदम छान जमल्या आहेत आणि पार्श्वभुमीला ती अप्रतिम चित्रं वा क्या बात है! तुमचं बाकीचं लेखन देखील आवडलं. Log in or register to post comments
कैलासराजा 05/21/2008 - 13:18 अतीशय सुन्दर प्रेमात खरोखर जग जगते आधी विरह .....खरे प्रेम मग मिळते. अनन्त प्रेमभन्गे आधी सहावी....ख-या प्रेमाची मग आस धरावी तारील विरहच ..विरहा भावी...खरे प्रेम मग मिळते......... प्रेमात खरोखर जग जगते !!!!!!!!! Log in or register to post comments
सर्वच चारोळ्या एकदम सही आहेत.
म्हणतो...
छान आहेत.
आपलाच,
मनोबा
दुसरं चित्र केवळ अप्रतीम!
आपला,
(दर्याप्रेमी) तात्या.
छान आहेत चारोळ्या. चित्रांशी सांगड मस्तच :)
सगळ्या चारोळ्या आवडल्या....
आपल्या सा~यान्च्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
सगळ्या चारोळ्या मला फार आवडल्या.....
(४ ओळींचा प्रेमी)
मदनबाण.....
चित्रे आणि चारोळ्या दोन्ही छान!
स्वाती
सही आहेत चित्र आणि चारोळ्या...
पेरलेली चित्रे सुरेखच!
चतुरंग
सोबतची चित्रेही छान आहेत....
सर्वाधिक आवडले.
(वाचक)बेसनलाडू
जियो मेरे लाल्,हरे,पीले,निले........
सतिश तू खुप छान लिहील आहेस.
तुझं इतर लेखन वाचलं मी खरच उत्तम लिहीलं आहेस.
चारोळ्या एकदम छान जमल्या आहेत आणि पार्श्वभुमीला ती अप्रतिम चित्रं वा क्या बात है! तुमचं बाकीचं लेखन देखील आवडलं.
अतीशय सुन्दर
प्रेमात खरोखर जग जगते
आधी विरह .....खरे प्रेम मग मिळते.
अनन्त प्रेमभन्गे आधी सहावी....ख-या प्रेमाची मग आस धरावी
तारील विरहच ..विरहा भावी...खरे प्रेम मग मिळते.........
प्रेमात खरोखर जग जगते !!!!!!!!!