Skip to main content

जर "मिपा " सभासदांनी " बिग बॉस" मध्ये सहभाग घेतला तर खालीलपैकी कोण जिंकेल? आणि का?

लेखक स्पा यांनी बुधवार, 20/10/2010 13:13 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1118
प्रतिक्रिया 32

प्रतिक्रिया

येवुन येवुन येणार कोण ! संम शिवाय आहेच कोण! आवाज कुणाचा ? संपादक मंडळाचा !! संम आगे बढो ! हम तुम्हारे साथ है !! आले रे आले.. संम आले..

In reply to by अवलिया

दोन सामायिक निवडुन येतील .... एक म्हणजे खरडसम्राट धमाल मुलगा आणी संपादक मंडळ !! अवांतर : बाकी हे बिग बॉस काय असत ? आमच्या शालेय जीवनात,भर वर्गात आधी ध्वनी व नंतर वायु-प्रदुषित करण्यार्‍या वर्गमित्रास आम्ही बिग-बास असे म्हणत असू..

In reply to by गांधीवादी

सहा ? उई उई ! इथे १६ जणांना एकच नाव आहे तिथे सहाचे काय घेउन बसलात ! उई उई !

In reply to by अवलिया

आपल्या दोघांचे नाव वेगळे आहे ना, कि आपणा दोघे पण एकंच आहोत ?

In reply to by अवलिया

जे काय ते कृपाकरून लवकर करा आणि आम्हाला मोकळं करा

In reply to by प्रचेतस

कौलास मारता फाट्यावर ते ठीक आहे..... उद्या जरा जास्तच चिडला आणि कौलात असलेल्या नामधारकांना फाट्यावर मारू लागला तर पंचाईत जिल्हा परिषद व्हायची त्या गरीब भोळ्याभाबड्या लोकांची !! इन्द्रा

In reply to by परिकथेतील राजकुमार

अहो, तसं काही नाही प.रा. मुळात कौलाचा विषय टिचकी मारण्याइतपतच असल्याने बेडूक फुगवायचा म्हटलं तरी किती फुगविणार? (आणि....कोल्हापुरात इथं आमचं खाण्याचे वांधे सध्या चालू आहेत...त्यात टंचनिका कुठून आणू?) इन्द्रा

In reply to by इन्द्र्राज पवार

म्हणजे टंचनिका आहे! फक्त ती कोल्हापुरात नसून भटींड्यात आहे, हे सुद्धा इन्द्रादा जाताजाता सांगून गेले. इवल्याशा प्रतिसादात इन्द्रादांनी जी अमूल्य माहीती पुरवली आहे त्याला तोड नाही! जियो इन्द्रादा (कॉरा: तात्या)! --असुर

मिपा वरील चर्चा,वाद, टोकाची मते, एखाद्याची उडवली जाणारी टोपी, या सर्वाना सहन करणे, सयंम ठेवणे, या सर्वाचे वाचन करणे. ग्रेट. संपादक मंडळाला पर्याय नाही.

In reply to by Nile

आमचे मत उकारान्त द्विवचनी आकारान्त तृतिया असलेल्या उकारान्त चर्तुदर्शाला. म्हणजे कोण ते तुम्हीच सांगा ;)

In reply to by स्पा

आता उपेग नाही. पहिले मी दिलीये. पहिले मी, पहिले मी, पहिले मी,पहिले मी,पहिले मी,पहिले मी,

माझ्या नावाचा पर्याय नसल्याने अतिशय दु:ख झाले आहे. :( म्हणुन मग मत दिले पण ते गुप्त मतदान आहे हे नमुद करतो. मिपा खफ श्री. इंट्या.

आमचे मत ब्रिटिश टिंग्या या आयडीला! या आयडीने आजतागायत बरेच किडे करुनही सबळ पुराव्याअभावी हा आयडी अजुनही जिवंत आहे! :)