Skip to main content

तुम्ही मिपावर आल्यावर कोणत्या प्रकारावर पहिल्यांदा टिचकी मारता ? (एवढंच बाकी होतं)

लेखक तिमा यांनी बुधवार, 20/10/2010 21:15 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 773
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

मी साहीत्यावर जाते. छंदशास्त्रावर नक्की कोण टिचकी मारतं ??????????? कौल कितीका फुटके असेना मजा येते. मला कौल फार आवडतात. चर्चा तर अतीव धमाल येते..... राजकीय चर्चा कंटाळवाण्या होतात. संपादकीय भाग मी आज पहील्यांदा पाहीला :P

In reply to by शुचि

परमपूज्य प्रकांड पंडित नानासाहेब ज्या ज्या धाग्यांमध्ये लिहितात, त्या धाग्यांवर मी टिचकी मारते.

In reply to by सुनील

सद्सद्विवेकबुद्धीला स्मरून सुनील साहेबांशी सहमत आहे. खरडवही हा पर्याय नसल्याने कौल ओट्यावर मारून फोडले आहे.

ख र ड व ही! बास! तेच आपलं झिंदाबाद. धाग्यांवर ठरवून चाललेला रासवटपणा बघत बसण्यापेक्षा आपल्या खवमध्ये सुखानं गप्पा मारत बसावं हेच बरं.

In reply to by सूड

धम्याशी बाडिस आता आम्हाला व्यनी किंव खरड येणे म्हणजे कपिलाशष्ठीचा योग जुळुन येण्या सारख दुर्मीळ.

आल्याआल्या पहिले कोणकोणते धागे/प्रतिसाद उडवायचे हेच बघावे लागते. हे काम मंजी डोस्क्याला ताप हाय.